लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

एक नंबर...; विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत रचला मोठा विक्रम; सलग सहाव्या वर्षी मारली बाजी - Marathi News | Indian test team ended as number 1 in Tests at the year end of 2016,2017,2018,2019,2020,2021, 6th consecutive year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक नंबर...; विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत रचला मोठा विक्रम

मागील वर्षात भारतीय कसोटी संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. २०२१मध्ये खेळल्या गेलेल्या १४ कसोटींपैकी भारतानं ८ जिंकल्या , तर प्रत्येकी ३-३ कसोटींत पराभव व अनिर्णीत असे निकाल लागले. ...

बदली खेळाडू म्हणून आला अन् बनला अव्वल; ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ‘नंबर वन’ - Marathi News | he came as a substitute and became the top player australia marnus labuschagne number one | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बदली खेळाडू म्हणून आला अन् बनला अव्वल; ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन ‘नंबर वन’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याने बुधवारी अव्वल स्थानावर झेप घेतली. ...

India vs Pakistan : पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर - Marathi News | ICC Women’s World Cup 2022: India to begin campaign against arch-rivals Pakistan, see full schedule  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुन्हा टीम इंडिया पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला भिडणार; वर्ल्ड कप 2022 चे वेळापत्रक जाहीर

यूएईत पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्ताननं पहिल्याच सामन्यात टीम इंडियावर विजय मिळवून इतिहास रचला. ...

R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी - Marathi News | R Ashwin moves up to the No.2 spot in the latest  ICC Men's Test Player Rankings for all-rounders  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :R Ashwin : दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आर अश्विनला मिळाली आनंदाची बातमी

भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन ( R Ashwin) याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड जवळपास पक्की झाली आहे. त्यात त्याला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे... ...

IND vs NZ, 2nd Test : WTC Final च्या पराभवाची टीम इंडियाकडून सव्याज परतफेड; मालिका पराभवासह न्यूझीलंडला दिला सर्वात मोठा धक्का - Marathi News | IND vs NZ, 2nd Test : India are back to the No.1 spot in the ICC Men’s Test Team Rankings after defeating New Zealand by 1-0  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 2nd Test : WTC Final च्या पराभवाची टीम इंडियाकडून सव्याज परतफेड; मालिका पराभवासह न्यूझीलंडला दिला सर्वात मोठा धक्का

IND vs NZ, 2nd Test : भारतीय संघानं सोमवारी अवघ्या ४३ मिनिटांत न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी पाठवून दुसरी कसोटी जिंकली. ...

IND vs NZ, 2nd Test : केन विलियम्सनला मुंबई कसोटीपूर्वी बसला धक्का; विराट कोहलीला मिळाली मोठी संधी  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test : Steven Smith climbes to No.2 in the latest ICC Test ranking, Kane Williamson drops down to No.3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ, 2nd Test : केन विलियम्सनला मुंबई कसोटीपूर्वी बसला धक्का; विराट कोहलीला मिळाली मोठी संधी 

दुसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) याला धक्का बसला आहे ...

आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर - Marathi News | Virat Kohli dropped out of the top ten in the ICC T20 rankings announced on Wednesday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत विराट कोहली टॉप टेनमधून बाहेर

गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १० स्थानांनी प्रगती करीत १३ व्या, भारताचा भुवनेश्वर कुमार १९ व्या आणि दीपक ४० व्या स्थानावर आहे. ...

Champions Throphy 2025 : पाकिस्तानला यजमानपद देण्यावर ICC चं मोठं वक्तव्य; भारताच्या सहभागाबाबतही सांगितली ही बाब - Marathi News | ICC comfortable and confident 2025 Champions Trophy will take place in Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चं यजनमानपद पाकिस्तानला देण्यावर ICCचं मोठं वक्तव्य, भारताबाबतही प्रतिक्रिया

Champions Throphy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चं यजमानपद पाकिस्तानला देण्यात आलं आहे. यावर आयसीसीनं मोठं वक्तव्यही केलं. ...