जपानचा सत्ताधारी पक्ष निवडणूक हरला; तरीही शिगेरू इशिबा पुन्हा पंतप्रधान बनले, कसे? मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त... कोणी दिली होती बाबा सिद्दिकी यांना मारण्याची ऑर्डर?; आरोपी शिवकुमारने थेट नावच सांगितलं श्रीकांत शिंदे बैठकीला आले नाहीत, उल्हासनगरात व्यापाऱ्यांचे नाराजीनाट्य; किणीकरांचे रंगले माफीनाट्य ट्रम्प जिंकताच कट्टर विरोधकाने पत्नी, एक्स पत्नीसह मुलांवर गोळ्या झाडल्या; स्वत:चेही आयुष्य संपविले आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले - मुरलीधर मोहोळ खेळताना नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू; मनसे उमेदवार दोन तासांपासून पालिका अधिकाऱ्यांची वाट पाहतोय "...संपूर्ण दिल्लीची जबाबदारी जनता कशी देऊ शकते?"; केजरीवालांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल ...तर पाकिस्तानची टीम चॅम्पिअन्स ट्रॉफीत खेळणार नाही; पाकिस्तान सरकारची तयारी मुंबई : भांडुप दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांचा पालिका कार्यालयात ठिय्या, सहाय्यक आयुक्त निवडणुकीच्या कामात व्यस्त. घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप "गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे व्हीलचेअरवर बसून प्रचार करत आहेत. अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात "काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप मुंबई - खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन? धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत
Pakistan Vs India: पाकिस्तान आधीच आगपाखड करत असताना आयसीसीने ही टुर्नामेंटच पाकिस्तानकडून काढून घेण्याचा विचार सुरु केला आहे. ...
Javed Miandad, Champions Trophy 2025 India vs Pakistan: आगामी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार असून भारताने तिथे जायला नकार कळवला आहे ...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भातील प्रस्तावित वेळापत्रक निर्थक ठरल्याचा सीन निर्माण झाला आहे. ...
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार BCCI ने ICC ला याची माहिती दिली आहे. भारत सरकारने बीसीसीआयला आपली टीम पाकिस्तानात न पाठविण्याचा सल्ला दिल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. ...
चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ...
Champions Trophy 2025: पाकिस्तानने २०२५ साली रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे भारताचे या स्पर्धेतील सामने यूएईमध्ये खेळविण्यात येऊ शकतील. ...
ICC Test Ranking: भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याने शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत पाच स्थानांची झेप घेत सहावे स्थान पटकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालची एका स्थानाने चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. ...
अधिकृतरित्या कधी समोर येणार वेळापत्रक? ...