जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
WTC Final: आयपीएलनंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ७ जूनपासून सुरू होणाऱ्या या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना होणार आहे ...
रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे. ...
Team India: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज के. एल. राहुल याच्या उजव्या जांघेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकेश राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...