लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
चुकीला माफी नकोच; 'त्या' अंपायर्संनाही अद्दल घडवली पाहिजे! वादग्रस्त निर्णयावर कर्णधारानं असा काढला राग - Marathi News | West Indies Captain Roston Chase Wants Penalty For Umpires After Three Decisions Goes Against Windies He Says Anyone Would Feel Bad Or Feel Hurt About Those Decisions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'त्या' अंपायर्संनाही अद्दल घडवली पाहिजे! वादग्रस्त निर्णयावर कर्णधारानं असा काढला राग

आम्ही चूक केली की, कठोर शिक्षा सुनावली जाते, पण... ...

WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका - Marathi News | Updated WTC Points Table 2025-27 After Sri Lanka vs Bangladesh 2nd Test Australia England In Top 2 Team India At No 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका

भारतीय संघाला पराभूत करून इंग्लंडचा संघ नंबर वन झाला होता, पण... ...

SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास - Marathi News | SL vs BAN 2nd Test Najmul Hossain Shanto steps down as Bangladesh Test captain after series loss against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास

एका सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी करणारा तो बांगलादेशचा पहिला कर्णधार आहे. ...

WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास! - Marathi News | WI vs AUS 1st Test Josh Hazlewood Wreaked Havoc West Indies Lost 10 Wickets In One Session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास

जोश हेजलवूडच्या भेदक माऱ्यासमोर कॅरेबियन बॅटर्संनी अक्षरश: नांगी टाकली. ...

...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO) - Marathi News | WI vs AUS Travis Head Get Out On Dangerous Ball By Shamar Joseph Watch Video Australia Set 301 Target For West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

कॅरेेबिनय गोलंदाजाने घेतलेली ही विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ...

गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स! - Marathi News | Australia vs West Indies 1st Test Match 24 Wickets In 2 Days At Barbados | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!

एक अर्धशतक सोडले तर अन्य कोणत्याही फलंदाला मैदानात तग धरता आला नाही. ...

टेस्ट क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक'सह 'शॉर्ट रन' संदर्भातील नवे ट्विस्ट; जाणून घ्या ICC चे नवे नियम - Marathi News | ICC introduces stop clock in Tests for slow over-rates—Check all new rules coming into effect from WTC 2025-27 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेस्ट क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक'सह 'शॉर्ट रन' संदर्भातील नवे ट्विस्ट; जाणून घ्या ICC चे नवे नियम

चेंडू बदलायचा की नाही ते पंच ठरवतील ...

"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर  - Marathi News | Ind Vs Eng, 1st Test: ''...so we lost'', Shubman Gill blamed the team for the defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 

Ind Vs Eng, 1st Test: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार शुभमन गिल याने संघाच्या झालेल्या पराभवामागचं कारण सांगितलं आहे. ...