ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
इंडियन प्रीमिअर लीग 2021च्या पर्वातील उर्वरित सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) संयुक्त अरब अमिराती ( यूएई) ची निवड केली आणि आता आयपीएलच्या 14 व्या पर्वाचे 31 सामने सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात येणार आहेत. ( ICC T20 Worl ...
ICC World Cups: आयसीसीने पुढील आठ वर्षांसाठीच्या फ्युचर टूर्स प्रोग्रॅम (FTP)ची घोषणा केली आहे. या एफटीपीनुसार टी-२० विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित होणार आहे. तर ५० षटकांचा विश्वचषकात २०२७ पासून १४ संघ सहभागी होतील. ...
IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेलं बायो-बबल भेदला अन् एकामागून एक खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागला. ...
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं बीसीसीआयनं तयार केलेला बायो बबल भेदला अन् तातडीनं आयपीएल २०२१ स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. ( BCCI will explore September window to complete suspended IPL, IPL Chairman Brijesh Patel says) ...