वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup IND vs SL Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सातव्या विजयाची नोंद करून उपांत्य फेरीचे स्थआन पक्के केले. ३५७ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत ५५ धावांत तंबूत पाठवला. ...
ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वर्ल्ड कपमध्ये मुंबईत खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी केली. ...