lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू - Marathi News | Controversy over throwing dirty water; Mercedes driver crushes four, woman dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू

आरोपीविरोधात भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

T Raja Arrested : पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली - Marathi News | Hyderabad Suspended bjp leader MLA t raja singh arrested attacks on mp asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली

आपण कुणालाही घाबरणार नाही, आपण मरायलाही तयार आहोत, असेही टी राजा यांनी म्हटले आहे. ...

वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने - Marathi News | Tensions, protests in Hyderabad after BJP MLA T Raja, who made controversial remarks, got bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने

टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे... ...

धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले... - Marathi News | Hyderabad bjp mla t raja singh prophet muhammad controversy raja singh says my fight for dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

"जेव्हा मी सुटेन, तेव्हा निश्चितपणे व्हिडिओचा दुसरा भागही अपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. मी धर्मासाठी मरायलाही तयार आहे." ...

भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार - Marathi News | BJP MLA Raja Singh in police custody, 'he' will make controversial statement about mohammad paigamber | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजप आमदार राजा सिंह पोलिसांच्या ताब्यात, 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवणार

मिळालेल्या माहितीनुसार राजा सिंह यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत ...

Hyderabad Gangrape Case: हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर - Marathi News | Hyderabad Gangrape Case: Hyderabad Gangrape Case; 6 accused including MIM MLA's son and nephew arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबाद गँगरेप प्रकरण; MIM आमदाराचा मुलगा आणि पुतण्यासह 6 आरोपी अटकेत, घटनेत सरकारी गाडीचा वापर

Hyderabad Gangrape Case: 28 मे रोजी एका 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता, त्याप्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे. ...

हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर खटला चालविण्याची शिफारस - Marathi News | hyderabad rape case accused encounter fake recommendation to prosecute 10 policemen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबादेतील बलात्कार: आरोपींचे एन्काउंटर बनावट; १० पोलिसांवर खटला चालविण्याची शिफारस

हे ग्राह्य धरून पुढील सुनावणी उच्च न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वाेच्च न्यायालयाने दिले.  ...

Hyderabad Encounter:हैदराबादेतील बलात्काऱ्यांना ठार करणारं एनकाउंटर खोटं? न्यायालयीन समितीच्या रिपोर्टमध्ये दावा - Marathi News | Hyderabad Encounter: Encounter that kills rapists and murderer in Hyderabad is fake? Claim in the report of the Judicial Committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादेतील बलात्काऱ्यांना ठार करणारं एनकाउंटर खोटं? न्यायालयीन समितीच्या रिपोर्टमध्ये दावा

Hyderabad Enconter: 27 नोव्हेंबर 2019 रोजी एका 27 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळून मारले होते. घटनेच्या काही दिवसानंतर आरोपींचा एनकाउंटर करण्यात आला. ...