Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला. Read More
Hyderabad Enconter: 27 नोव्हेंबर 2019 रोजी एका 27 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जाळून मारले होते. घटनेच्या काही दिवसानंतर आरोपींचा एनकाउंटर करण्यात आला. ...
प्रकाश ही ई-स्कूटर वर्षभरापासून वापरत होते. पोलिसांनी स्कूटर उत्पादक कंपनी प्युअर इव्हीविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. कंपनीने निवेदनात मृत व्यक्तीबाबत शोक व्यक्त केला. ...
हैदराबाद क्राईम ब्रँच आणि एलबी नगर पोलिसांनी 18 कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. यातील आरोपी ज्योतिषाचे नाव बेलमकोंडा मुरलीकृष्ण शर्मा असे आहे ...