लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉटेल

हॉटेल, मराठी बातम्या

Hotel, Latest Marathi News

या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा - Marathi News | Because of this superstition, there are no 13 or more hotels in Mumbai | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या अंधश्रध्देमुळे मुंबईतील हॉटेल्समध्ये नाही १३वा माळा

अशिक्षित लोकांकडून अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी आपण ऐकतो पण जर सुशिक्षित लोकांनीच अंधश्रद्धेला खतपाणी घातलं तर नवलच वाटतं. ...

हॉटेलमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता, जीएसटी 18 टक्क्यावरून होणार 12 टक्के ? - Marathi News | GST likely to be cheaper in hotel, than 18 per cent to 12 per cent? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हॉटेलमधील जेवण स्वस्त होण्याची शक्यता, जीएसटी 18 टक्क्यावरून होणार 12 टक्के ?

लहान उद्योजक आणि निर्यातदारांना दिलासा दिल्यानंतर सरकार आता शहरातील मध्यम वर्गीयांना दिलासा देण्यासाठी जीएसटीमध्ये मोठी सूट देण्याची शक्यता आहे. ...

नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई - Marathi News | Police action on hotel drivers in Nehru Park Chowk | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेहरू पार्क चौकातील हॉटेल चालकांवर पोलीस कारवाई

नेहरू पार्कचौक परिसरातील हॉटेल चालकांवर शुक्रवारी रात्री खदान पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून, त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  ...

गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ - Marathi News | Shivsena's strategy for the restaurant at Gachivar; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गच्चीवर रेस्टॉरंटसाठी शिवसेनेची व्यूहरचना, पहारेक-यांचा डाव उलटविण्यासाठी विरोधकांना गळ

महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला विरोध करणा-या भाजपाने अद्याप बंडाचा झेंडा कायम ठेवला आहे. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले आहेत. ...