लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या - Marathi News | measles-outbreak-in-mumbai-read-about-this-disease-more | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत गोवरचा उद्रेक, पालकांमध्ये संभ्रम, या रोगाविषयी नेमकी माहिती जाणून घ्या

मुंबईत गोवर या संसर्गजन्य रोगाचा उद्रेक झाला आहे. सध्या मुंबईत एकूण ९०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४ बालकांचा मृत्यु झाला आहे.  ...

कंबरदुखी, पाठदुखी नको वाटतेय ? आहारातील 'या' गोष्टींमुळे नक्की फरक पडेल - Marathi News | say-bye-to-back-pain-start-consumption-of-these-foods-in-your-diet | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कंबरदुखी, पाठदुखी नको वाटतेय ? आहारातील 'या' गोष्टींमुळे नक्की फरक पडेल

तासनतास ऑफिसमध्ये बसून काम केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे यांसारख्या समस्या उद्भवतात. चुकीच्या पद्धतीने झोपणे, सततचे ड्रायव्हिंग यामुळे दुखणे अजुनच वाढते. ...

जळाल्याच्या वेदनांसह लांबचा 'प्रवास' अखेरचाच; पूर्व विदर्भातील जिल्हा रुग्णालयांना असुविधांचा दाह सोसवेना - Marathi News | Long journey becomes the death cause for burn patients as no special facility in the district level hospital of East Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जळाल्याच्या वेदनांसह लांबचा 'प्रवास' अखेरचाच; पूर्व विदर्भातील जिल्हा रुग्णालयांना असुविधांचा दाह सोसवेना

पूर्व विदर्भात जिल्हास्तरावर विशेष सोयच नाही; ५० ते १०० किमी अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू ...

Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही - Marathi News | Shortage of blood in Pune There is no blood donation camp for ten days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Blood Shortage: पुण्यात रक्ताचा तुटवडा...! दहा दिवसांपासून रक्तदान शिबिरही नाही

शहरामध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने त्यांना रक्तातील आरडीपी व एसडीपीसारख्या घटकांची मोठी गरज ...

बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार - Marathi News | Laborer 3-year-old son attacked by stray dogs in Baramati The doctor treated by inserting 55 stitches | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मजूराच्या ३ वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; ५५ टाके घालत डॉक्टरांनी केले उपचार

गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाला पाहून डॉक्टरांनी मोफत उपचार केले ...

जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर - Marathi News | 8 injured in ISMT company in Jejuri after iron falls on body The condition of four is critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीच्या आयएसएमटी कंपनीत लोहरस अंगावर पडून ८ जण जखम; चौघांची प्रकृती गंभीर

कंपनीत बॉयलर मध्ये १६५० ते १८०० डिग्री सेल्सिअसला लोखंड वितळवून लोहरस बनवला जातो ...

कामगारमंत्र्यांच्या निषेधार्थ मिरजेत ‘वॉन्लेस’च्या कर्मचाऱ्यांनी केलं मुंडण, उपोषण सुरूच - Marathi News | The employees of Wanless Hospital in Miraj shaved their heads in protest of the Labor Minister neglect of their demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामगारमंत्र्यांच्या निषेधार्थ मिरजेत ‘वॉन्लेस’च्या कर्मचाऱ्यांनी केलं मुंडण, उपोषण सुरूच

सांगली : मिरजेतील वॉन्लेस रुग्णालयातील कर्मचारी व संभाजी ब्रिगेडच्या कामगार आघाडीतर्फे वेतनाच्या मागणीसाठी रुग्णालय प्रवेशद्धारात बेमुदत उपोषण सुरू आहे. ... ...

मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू; मृतांचा आकडा ४ वर - Marathi News | Another death from measles in Mumbai, 1 year child die in kasturba hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गोवरची साथ, १ वर्षाच्या बाळाचा मृत्यू; मृतांचा आकडा ४ वर

सोमवारी मुंबईच्या नळ बाजारात राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलाचा गोवरच्या आजाराने कस्तुरबा रुग्णलयात मृत्यू झाला असल्याचे मुंबई महानगपालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. ...