लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत - Marathi News | Liver donation done without regard for one own life Pori brought father back from death's door | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःच्या जीवाची परवा न करता केले यकृतदान; पोरीने बापाला मृत्यूच्या दारातून आणले परत

अखेर १८ वर्षीय मुलीचा शस्त्रक्रियेचा निर्णय योग्य ठरला; वडील धोक्यातून बाहेर, मुलीची प्रकृतीही ठणठणीत ...

उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव - Marathi News | heat wave in ballia at Uttar Pradesh 54 deaths in 72 hours, 23 people lost their lives on June 15 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात ऊन आणि गर्मीचा कहर...; 72 तासांत 54 मृत्यू, एकट्या 15 जूनला 23 जणांनी गमावला जीव

बलिया येथे गेल्या 15 ते 17 जून या तीन दिवसांत ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कारणांमुळे जवळपास 400 हून अधिक रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. ...

आपत्कालातील रुग्णवाहिकांसाठी नवीन सेवा कंत्राटदाराची नेमणूक लवकरच - Marathi News | Appointment of new service contractor for emergency ambulances soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपत्कालातील रुग्णवाहिकांसाठी नवीन सेवा कंत्राटदाराची नेमणूक लवकरच

या सेवेच्या कंत्राटदाराचा करार पुढील वर्षी जानेवारीत संपुष्टात येत आहे, त्यामुळे नवीन सेवा कंत्राटदाराच्या नेमणुकीसाठी निविदा प्रक्रियेच्या कामासाठी  समिती स्थापन करण्यात आली आहे.   ...

सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार - Marathi News | The security guard became a doctor, saline was applied to the patient; incident in Government Hospital, Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सुरक्षा रक्षकच झाला डॉक्टर, रुग्णाला लावले सलाईन; लातूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रकार

घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला, चाैकशीसाठी तीन सदस्यांची समिती नियुक्त ...

 मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले - Marathi News | Man Walks Around Mayo Hospital Wearing Hijab The security guards caught him and handed him over to the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : मेयो रुग्णालयात बुरखा घालून फिरत होता पुरुष; सुरक्षा रक्षकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले

या प्रकरणाने रुग्णालयात खळबळ उडाली असून या मागे त्याचा काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करीत आहे. ...

चेंडू काढायला पत्र्यावर चढला; विजेचा धक्का बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पौडमधील घटना - Marathi News | Climbed on the sheet to remove the ball Unfortunate death of child due to electric shock, incident in Poud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेंडू काढायला पत्र्यावर चढला; विजेचा धक्का बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू, पौडमधील घटना

पौड गावात अनेक ठिकाणी लोंबकळलेल्या तारांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त ...

मंत्री सेंथिल बालाजींची होणार बायपास सर्जरी; सकाळीचं ED ने केली होती अटक - Marathi News | tn minister senthil balaji advised bypass surgery after ed arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री सेंथिल बालाजींची होणार बायपास सर्जरी; सकाळीचं ED ने केली होती अटक

तमिळनाडूमध्ये मंत्री सेंथिल बालाजी यांना आज पहाटे ईडीने अटक केली . ...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर - Marathi News | Shiv Sena Former CM Manohar Joshi discharged from Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर

प्रकृती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागणार ...