लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Former Maharashtra Chief Minister Manohar Joshi's condition improved, he was discharged from the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मनोहर जोशी यांना 22 मे रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार - Marathi News | attacked with Koita and sword The injured were treated at a hospital in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार

रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथे ही घटना घडली. ...

कोल्हापूरात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा; आरोग्य विभागाची कारवाई - Marathi News | Raid on illegal gender diagnosis hospital in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलवर छापा; आरोग्य विभागाची कारवाई

महापालिकेचा आरोग्य विभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी छापा टाकून ही करवाई केली. ...

मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता - Marathi News | Woman gives birth in an auto rickshaw at the doorstep of the hospital in nagpur, punctuality of doctors and staff | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या दारावरच ऑटोरिक्षात प्रसूती; डॉक्टर व स्टाफची समयसूचकता

डॉक्टर, परिचारिकाच्या मदतीने माता, बाळाचा वाचला जीव ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आरोग्य केंद्रही हायटेक होणार; वर्षभरात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ - Marathi News | Health center will also be hi-tech in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; Double increase in the number of patients in a year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आरोग्य केंद्रही हायटेक होणार; वर्षभरात रुग्णसंख्येत दुप्पटीने वाढ

कोरोना संसर्गानंतर महापालिकेचे आरोग्य केंद्र, रुग्णालये किती महत्त्वाचे आहेत, याची जाणीव प्रशासनाला झाली. ...

बायाेमेट्रिक हजेरीचे मशीन बंद; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार, वरिष्ठांच्याच दांड्या - Marathi News | Biometric attendance machine off Free salary to rural hospital staff seniors only | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बायाेमेट्रिक हजेरीचे मशीन बंद; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार, वरिष्ठांच्याच दांड्या

एकाही रुग्णाला दाखल केले जात नाही, सकाळी साडेआठची वेळ असताना येथील डाॅक्टर, सिस्टर व कर्मचारी निवांत साडेदहा - अकरा वाजता येतात. ...

पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी - Marathi News | Four vehicles freak accident on Pune Satara highway Two dead eight injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी

मृत्यू झालेल्या दोघांमध्ये खासगी बसचा चालक आणि पुण्यातील नऊ वर्षीय मुलीचा समावेश ...

विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण - Marathi News | man was in denial even after being bitten by a poisonous snake; doctor saved the lives of the husband and wife | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी साप चावल्यानंतरही 'तो' नाकारातच होता; डॉक्टरांचे प्रसंगावधान, पती-पत्नीचे वाचले प्राण

डॉक्टरांनी वेळ न घालविता आपल्या अनुभवाच्या बळावर त्या दृष्टीने उपचाराला सुरूवात केली. पुढील ३२ तास त्याच्यावर शर्थीचे उपचार केले. ...