लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी - Marathi News | Private Travels hit a parked truck near Gaurala in yavatmal district; 50 people injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीषण अपघात... गौराळा जवळ उभ्या ट्रकवर खाजगी ट्रॅव्हल्स आदळली; ५० जण जखमी

या वेळी ट्रॅव्हल्समध्ये ५० प्रवासी असल्याची माहिती एका जखमीने दिली. यातील काहींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तात्काळ यवतमाळ येथे रेफर केले आहे. ...

Pimpri Chinchwad: वायसीएम रुग्णालयात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय - Marathi News | Rain water in YCM hospital, inconvenience to patients Pimpri Chinchwad news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वायसीएम रुग्णालयात पावसाचे पाणी, रुग्णांची गैरसोय

मंगळवारी झालेल्या पावसामुळे रुग्णालयातील सोनोग्राफी विभागामध्ये पाणी शिरले... ...

डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ - Marathi News | Dengue patients number Increase in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ

ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.  ...

त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला! - Marathi News | the snake friend became an angel to them ; The life of the one who was bitten with the snake was saved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!

ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली. ...

शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर - Marathi News | Angioplasty on Shahnawaz Hussain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहनवाज हुसेन यांच्यावर अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर

मंगळवारी दुपारी ज्यावेळी हुसेन यांना अस्वस्थ वाटल्याचे जाणवले त्यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्यांनी तात्काळ त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. ...

मुलगी झाली म्हणून निर्दयी माय-बापाने तिला नदीत फेकले; पोलिसांनी वाचवला जीव... - Marathi News | Bihar-policeman-saved-life-of-a-newborn-baby-girl-in-bhagalpur-bihar-video-viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलगी झाली म्हणून निर्दयी माय-बापाने तिला नदीत फेकले; पोलिसांनी वाचवला जीव...

या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

सार्वजनिक आरोग्य विभाग 'सलाईन'वर, वरिष्ठ अधिकाऱ्यांची २१७५ पदे रिक्त - Marathi News | 2175 Senior Officer Posts Vacant in Public Health Department Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सार्वजनिक आरोग्य विभाग 'सलाईन'वर, वरिष्ठ अधिकाऱ्यांची २१७५ पदे रिक्त

'क्लास वन' ९५४ तर 'क्लास टू' च्या १२२१ पदांचा वानवा; संचालक, अतिरिक्त संचालकांसह शहर आरोग्य संचालकही नाही. ...

शुश्रूषा रुग्णालयाची खासगी संस्थेला विक्री - Marathi News | Sale of nursing hospital to private institution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुश्रूषा रुग्णालयाची खासगी संस्थेला विक्री

विक्रोळीकरांचा पर्याय संपुष्टात? ...