लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ - Marathi News | Manish Sisodian's Holi in Tihar; Extension of judicial custody till March 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांची यंदाची होळी तिहार तुरुंगात; न्यायालयीन कोठडीत 20 मार्चपर्यंत वाढ

CBIने 26 फेब्रुवारी रोजी मद्य घोटाळाप्रकरणी मनीष सिसोदियांना अटक केली होती. ...

होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा - Marathi News | Avoid Playing Holi With Chemical-based Colours, Take care of skin, eyes, ears | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होळीत रंगाचा बेरंग होऊ देऊ नका; त्वचा, डोळे, कान सांभाळा

डॉक्टरांचा काळजी घेण्याचा सल्ला ...

Astrology Tips: सर्वबाधा दूर होण्यासाठी होळीला श्रीफळ वाहताना म्हणा 'हा'प्रभावी मंत्र! - Marathi News | Astrology Tips: Say 'this' effective mantra while blowing coconut on Holi to get rid of all problems! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology Tips: सर्वबाधा दूर होण्यासाठी होळीला श्रीफळ वाहताना म्हणा 'हा'प्रभावी मंत्र!

Holi 2023: होळीत आपण श्रीफळ अर्पण करतो, पण कशासाठी? जाणून घ्या कारण आणि तो अर्पण करावयाचा मंत्र! ...

सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड - Marathi News | Sholay, Silsila to Damini, baghban 4 holi scenes changed story line completely | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमांमधील होळीचे 4 सीन, बदलली कहाणी; एकातून तर अमिताभ-रेखाचा झाला होता भांडाफोड

Bollywood : सिनेमातील कथांमध्ये तुम्ही इतकी वळणं पाहिली असेल, ज्यात आनंदी जीवनात अचानक मोठा ट्विस्ट येतो आणि कहाणी वेगळ्या वळणावर जाते. यात वेगवेगळे ट्विस्टही असतात.  ...

संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब - Marathi News | Angry farmer burnt onion and celebrated 'Holi'; Bombs in the name of government in yeowla | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतप्त शेतकऱ्याने कांदा पेटवून केली 'होळी'; सरकारच्या नावाने बोंबाबोंब

कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून केंद्र v राज्य सरकारच्या अनास्थेचा निषेध नोंदवला आहे ...

Holi 2023: होळीच्या निमित्ताने आवर्जून करा लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या 'शुभ' कालावधी! - Marathi News | Holi 2023: Importance of Lakshmi worship on the occasion of Holi; Know the 'auspicious' moment!! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2023: होळीच्या निमित्ताने आवर्जून करा लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या 'शुभ' कालावधी!

Astrology Tips: आज होळी आणि फाल्गुन पौर्णिमा! लक्ष्मी उपासनेची सुवर्ण संधी; आजच्या दिवशी सुमुहूर्तावर केलेली लक्ष्मीपूजा ठरते अधिक लाभदायी...  ...

बाजारपेठांमध्ये उत्साहाचा रंग, होळीची उलाढाल १० कोटींची! - Marathi News | Markets decorated with colors, gulal, pichkari, bales: huge enthusiasm among traders, Holi turnover of 10 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाजारपेठांमध्ये उत्साहाचा रंग, होळीची उलाढाल १० कोटींची!

रंग, गुलाल, पिचकारी, गाठींनी बाजारपेठा सजल्या : व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह ...

Holi Rituals 2023: लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून सणासुदीला सवाष्ण जेवू का घालतात? वाचा धर्मशास्त्राचा विचार! - Marathi News | Holi Rituals 2023: Why is married women invited for lunch during the festival to please Lakshmi? Read the thought of theology! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi Rituals 2023: लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून सणासुदीला सवाष्ण जेवू का घालतात? वाचा धर्मशास्त्राचा विचार!

Holi Ritulas 2023: अन्नदान हे श्रेष्ठ दान मानले जाते. एखादा जीवात्मा तृप्त झाला तर लक्ष्मी प्रसन्न व्हायला कितीसा अवधी लागणारे? पण मग सवाष्णच का? वाचा! ...