एफडी बॉण्ड केलेली रक्कम मिळत नसल्याची तक्रार जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचकडे प्राप्त झाली होती. अखेर मुद्दल भरणा केलेली व त्यावरील रक्कम खातेदारास देण्यात यावी ...
बाजार समिती क्षेत्रात कार्यरत राज्यभरातील मापाड्यांच्या नोकरीवर गदा आणणाऱ्या पणन संचालकांच्या पत्रास स्थगिती देण्याची मागणी मापाड्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ...
गरोदर व बाळंत मातांना मानव विकासकडून बुडीत मजूरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरी दिली जाणार असून त्यासाठी लागणारा १ कोटी २३ लाख ५६ हजारांच ...
लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील साथ फाऊंडेशन व स्थानिक दात्यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील २०० दिव्यांगांना साहित्याचे वाटप व दिव्यांग भूषण पुरस्कार वितरण सोहळा रविवारी महाविरभवन येथे पार पडला. ...