लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

माणुसकीच्या भिंतीचा गरजूंना आधार - Marathi News |  Support for the needs of humanity wall | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :माणुसकीच्या भिंतीचा गरजूंना आधार

शहरातील स्टेट बँक हैदराबाद परिसरात पिपल्स बँकेसमोर योग विद्या धामच्या वतीने माणुसकीची भिंत आगळा-वेगळा उपक्रम राबविला जात आहे. उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना कपडे वाटप केले जात आहेत. ...

शिलेदार यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार - Marathi News |  Shheddar's Poetry Collection Award | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिलेदार यांच्या कवितासंग्रहाला पुरस्कार

औंढा तालुक्यातील बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. ...

आखाडा बाळापुरमध्ये गोवर-रूबेलाची लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मळमळ,उलट्यांचा त्रास - Marathi News | Students suffering from nausea, vomiting trouble after GOVER-RUBLA vaccine in Akhada Balapur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आखाडा बाळापुरमध्ये गोवर-रूबेलाची लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना मळमळ,उलट्यांचा त्रास

दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेत बाळापूर परिसरातील 47 विद्यार्थ्यांना असा त्रास झाल्याची माहिती आहे.  ...

हिंगोलीत वानरांचा उच्छाद; बारा जणांना घेतला चावा - Marathi News | Hingoli apes; Twelve people took a bite | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वानरांचा उच्छाद; बारा जणांना घेतला चावा

शहरात मागील तीन महिन्यांपासून वानरांनी उच्छाद घातला आहे. ...

सात वर्षांपासून डीपीसाठी प्रतीक्षेत, शेतकऱ्यांचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | In Hingoli District Collectorate's office Farmers attempt to suicide for electricity; waiting for DP for seven years | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सात वर्षांपासून डीपीसाठी प्रतीक्षेत, शेतकऱ्यांचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

कंत्राटदाराने डीपी बसविण्यासह वीजवाहिनीचे कामच केले नाही. ...

औंढा येथील गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या - Marathi News | Suicide by couple at Gokarna farm land in Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा येथील गोकर्णा माळरानात प्रेमीयुगुलाची गळफास घेवून आत्महत्या

मृतदेह कुजलेले असल्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

आमदार टारफे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख बांगर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार  - Marathi News | MLA Tarafe's atrocity complaint against the Shiv Sena district chief Bangar | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमदार टारफे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख बांगर यांच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भर सभेत जातीवाचक शिविगाळ केल्याने गुन्हा ...

शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ - Marathi News |  Milk market set up by farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांनी उभारली दुधाची बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्क आखाडा बाळापूर : शेतीला काहीतरी जोडधंदा उभा करुन उत्पन्न मिळवण्याची इच्छा प्रत्येक शेतकºयाची असते, मात्र त्यासाठी ... ...