लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण - Marathi News | In Hingoli, 14 people have been death in the electric shock incident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. ...

कामगारांनी अधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या घटनेचा हिंगोलीत निषेध - Marathi News | In Hingoli agitation against incident of assault of the officers by the workers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कामगारांनी अधिकाऱ्यास मारहाण केल्याच्या घटनेचा हिंगोलीत निषेध

दोषींविरूद्ध कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.  ...

पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद ! - Marathi News | Tanker closed when water shortage is permanent! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीटंचाई कायम असताना टँकर बंद !

शासकीय टँकरला जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ दिली नसल्याने सेनगाव शहरातील टँकरचा पाणीपुरवठा तीन दिवसांपासून बंद झाला असून शहरातील भिषण पाणीटंचाई कायम आहे. ...

अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी - Marathi News | There are still left to do 54 million classrooms | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अजूनही ५४ कोटी वर्ग करणे बाकी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ग्रीनलिस्टनुसार आतापर्यंत ३३८.९७ एवढी रक्कम जमा केली आहे. विविध निकषात पात्र असलेल्या ६८ हजार ४०४ लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. ...

हिंगोली जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये तीन ठार  - Marathi News | Three killed in two accidents in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात दोन अपघातांमध्ये तीन ठार 

ट्रकने धडकेत काका-पुतण्याचा जागीच मृत्यू ...

कुरूंदा येथे धाडसी चोरीत १ लाखाचे दागिने लंपास - Marathi News | Looted one lakh's of jewelry in Kurunda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कुरूंदा येथे धाडसी चोरीत १ लाखाचे दागिने लंपास

धाडसी चोरीमुळे गावात खळबळ ...

वसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी - Marathi News | Youth killed in gang war in Vasmat; One seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी

मृत व जखमीवर अनेक गुन्हे दाखल आहेत ...

पती व त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या - Marathi News | Married suicide of husband and his beloved little boy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पती व त्याच्या प्रेयसीच्या जाचास कंटाळुन विवाहितेची आत्महत्या

पती आणि त्याची प्रेयसी दोघेही पोलीस कर्मचारी आहेत ...