लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

'उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड'; नागनाथ मंदिरासमोर भाजपाचे टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन  - Marathi News | 'Open the door, open the door'; BJP's agitation in front of Nagnath temple | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'उद्धवा दार उघड, उद्धवा दार उघड'; नागनाथ मंदिरासमोर भाजपाचे टाळमृदंगाच्या गजरात आंदोलन 

केवळ महाराष्ट्रात सणासुदीच्या काळातही मंदिरे का बंद आहेत असा प्रश्न भाजप कार्यकर्ते, पुजारी, मंदिर परिसरातील फुल,नारळ,अगरबत्ती,विक्रेत्यांनी उपस्थित केला. ...

मंदिरातील दानपेट्या पळविणारे दोन चोरटे जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस - Marathi News | Two thieves arrested for stealing donation boxes; Five crimes uncovered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मंदिरातील दानपेट्या पळविणारे दोन चोरटे जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस

आरोपीकडून पाच गुन्ह्यातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...

'...तर घरात घुसून राणेंचा कोथळा बाहेर काढू'; शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे प्रक्षोभक विधान - Marathi News | '... then let's break into the house and take out Narayan Rane's life'; Shiv Sena MLA Santosh Bangar's provocative statement | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'...तर घरात घुसून राणेंचा कोथळा बाहेर काढू'; शिवसेना आमदार संतोष बांगर यांचे प्रक्षोभक विधान

दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या जहरी टीकेने शिवसेना - भाजप यांच्यातील संघर्षाचा नवा अंक यामुळे सुरु झाला. ...

लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले - Marathi News | Interrupted playing ludo; When asked, stabbed the young man | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लुडो खेळताना अडथळा आणला; जाब विचारल्याने तरुणास चाकूने भोसकले

Dispute over playing Ludo : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील घटना ...

काळ्याबाजारात जाणारा राशनचा गहू आणि तांदळाचा ११ टन साठा जप्त - Marathi News | 11 tonnes of black market rations of wheat and rice seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :काळ्याबाजारात जाणारा राशनचा गहू आणि तांदळाचा ११ टन साठा जप्त

औंढ्याकडून नांदेड जिल्ह्यातील उमरीकडे हा साठा अवैधरित्या जात होता ...

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के - Marathi News | Mild earthquake in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

Earthquake in Hingoli : कळमनुरी, औंढा तालुक्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत ...

गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Attack on gutka smuggling; Gutka worth Rs 50 lakh seized came from Karnataka in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुटखा तस्करीवर प्रहार; कर्नाटकातून कंटेनरभरून आलेला ५० लाखांचा गुटखा जप्त

शहर पोलिसांनी चार दिवसापूर्वीच मोंढा भागातील एका ठोक किराणा व्यापाराच्या आड चालणारा गुटख्याचा धंदा उघड केला होता. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या - Marathi News | The truck overturned as the driver lost control; Eighty sheep, including a laborer, were killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या

Eighty sheep killed in an accident : राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-33-एच 7455) 180 मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. ...