जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...