मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मि ...
मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेले कळमनुरी तालुक्यातील धानोरा येथील मजुरांचे धरणे आंदोलन ५ मे रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. ...
आता शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीचे वेध लागले असल्याने वाढीव किंमत मिळण्याच्या प्रतीक्षेत ठेवलेला शेतीमाल नाईलाजास्तव विक्रीस आणला आहे. मात्र प्रतीक्षेनंतरही कवडीमोल दराने शेतकºयांना मालाची विक्री करण्याची वेळ येत आहे. ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत उतरलेले पाचही उमेदवार करोडपती आहेत़ निवडणूक नामनिर्देशनपत्र दाखल करताना या उमेदवारांनी आपली संपत्ती घोषित केली असून, या कोट्याधीश उमेदवारांच्या लढतीकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़ ...
१५ वर्षीय मुलीवर मागील काही महिन्यांपासून जबरी बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली. ४ मे रोजी पोट दुखत असल्याने तिला औंढा येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता तिने मृत अर्भकास जन्म दिल्याने हे बिंग फुटले. यामुळे औंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ...
जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे. ...