आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. ...
: एखाद्या दुर्घटनेतील जळालेला रूग्ण जर जिल्हा रूग्णालयात दाखल झाला तर, या गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आवश्यक आहे. मात्र हिंगोली जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्येच अपुऱ्या ज ...
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार असले तरी खरी लढत काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीने विप्लव बाजोरिया यांच्यामध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आह ...
सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे एकाच रात्रीतून चार घरे फोडून कनेरगाव नाका येथील पेट्रोल पंपावरुन दुचाकी पळविल्याची घटना ५ मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकाराने मात्र वायचाळ पिंपरी व कनेरगाव नाका भागात एकच खळबळ उडाली आहे. ...
शहरालगत खटकाळी हनुमान मंदिर येथे ६ मे रोजी दुपारी १ वाजता युवासेनेच्या पुढाकारातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. या विवाह सोहळ्यात ५१ जोडपी विवाहबद्ध झाले. ...