तालुक्यातील बोरी सावंत व माटेगाव येथील जप्त केलेल्या वाळूसाठ्यांचा बुधवारी वसमतमध्ये लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावात ३ साठ्यांची विक्री झाली तर चार साठ्यांना खरेदीदारच मिळाले नसल्याने त्या साठ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात ...
संदिग्ध प्रमाणपत्रे व चुकीचे अंतर टाकून बदल्यांचा लाभ घेतलेल्या शिक्षक, शिक्षिकांना अपात्र ठरविले होते. त्यांना आता एक वेतनवाढ रोखण्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी तसे संकेत दिल्याने शिक्षकांत ...
विविध मागण्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जि.प.चे पदाधिकारी, सदस्य तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेटी देत ग्रामसेवकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. ...
जिल्ह्यात २५१ बालविकास केंद्रांमध्ये ४७३ बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी वैद्यकीय उपचार व अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून सुरू केलेल्या या उपक्रमामुळे बहुतांश बालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून काही बालके प्रतिसाद ...
राज्यातील लाखो बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या विशेष नोंदणी अभियान राबविले जात आहे. अभियानासाठी हिंगोली जिल्ह्यात तीन पथके नियुक्त केली असून ११२२ बांधकाम कामगारांची आतापर्यंत नोंदणी केल्याची माहिती सरकारी कामगार अध ...
शासनाने यंदा आॅनलाईन बदल्या केल्या. त्यात काही शिक्षकांनी बनावट प्रमाणपत्रे जोडून बदल्यांमध्ये अपेक्षित ठिकाण मिळविल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावरून केलेल्या पडताळणीत जवळपास २0 शिक्षक थेट अपात्र ठरले. तर आणखी २१ जणांचे प्रमाणपत्र फेरतपासणीस गेल ...
अखिल भारतीय काँग्रेसचे शिष्टमंडळ ९ व १० जुलै रोजी दोन दिवसीय सिंगापूर दौऱ्यावर रवाना झाले आहे. या दौºयात गुजरात राज्याचे प्रभारी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा.राजीव सातव यांचा समावेश आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेमुळे मूत्रपिंडाचा आजार असलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. पूर्वी डायलिसिस करण्यासाठी पर जिल्ह्यात धाव घ्यावी लागत होती. यामध्ये रुग्णही दगावण्याची शक्यता होती. मात्र आता जिल्ह्यातच ...