लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले - Marathi News |  Hingoli district increased 30 polling stations | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात ३0 मतदान केंद्र वाढले

निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. ...

सेनगावात शासन निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा बंद; दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प  - Marathi News | bandha of traders against government decision; business stopped for two days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावात शासन निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांचा बंद; दोन दिवसांपासून व्यवहार ठप्प 

शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

हिंगोलीत तलवारीच्या धाकावर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा - Marathi News | Hingoli, crime against two people who tried to grab land on the sword | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत तलवारीच्या धाकावर जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर गुन्हा

तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हिंगोलीतील गारमाळ परिसरातून १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त - Marathi News | 1400 liters of illegal kerosene were seized from the Hingoli Garamal area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगोलीतील गारमाळ परिसरातून १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त

शहरालगतच्या गारमाळ परिसरातील एका घरातून शहर पोलिसांनी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा मारून तब्बळ १४०० लिटर अवैध रॉकेल साठा जप्त केला.   ...

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल - Marathi News | Non-believance resolution was filed on Sarpanch of Panakenergaon in Sengaon taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगाव तालुक्यातील पानकनेरगावच्या सरपंचावर अविश्वास ठराव दाखल

तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ...

लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार - Marathi News |  Girl abuse on girl marriage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार

येथील प्रभाग १ चा भाग असलेल्या गलांडीत अविवाहित मुलीस लग्नाचे आमिष दाखवून सतत अत्याचार केल्याची घटना घडली असून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

सामान्य रुग्णालयाची पाणी समस्या सोडवा - Marathi News |  Solve the problem of general hospital water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सामान्य रुग्णालयाची पाणी समस्या सोडवा

जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाण्याच्या समस्येवर रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. नगरपालिका येथे पाणीपुरवठा करण्यास तयार आहे. केवळ पाणी साठवण्याची व्यवस्था करा, असे सांगून उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी याबाबत ठराव मांडला. जिल्हा रुग्णालयाती ...

‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त - Marathi News |  'Total cleanliness' receives 17 crores | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त

जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलो ...