महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ख्रिस्मसशी संबंधित चॅरिटी कार्यक्रमात हजेरी लावल्याने ट्विटरवर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र अमृता फडणवीस यांनी टीकाकारांना सणसणीत उत्तर देत त्यांचं तोंड बंद केलं. ...
भाजपा व आरएसएस देशात हिंदुत्ववादी व जातीयवादी अजेंडा राबवित आहेत. देशात दलित, आदिवासी, मुस्लीम व मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढले असून असाच अन्याय सुरु राहिला तर मी लाखो समर्थकांसह हिंदू धर्माचा त्याग करेन, असा इशारा उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यम ...
या संकल्पनेतून शेतक-यांना रोजगारही सहज उपलब्ध होऊ शकतो असे ते म्हणाले. शेतीत पीक घेतल्यानंतर शिल्लक राहणारा शेत कचरा तेथेच न जाळता त्यापासून मोक्षकाष्ठ बनवून अंत्यसंस्कारासाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. ...
अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी देशाबाहेर गेल्यानंतर ख्रिश्चन बनतात, आणि भारतात स्वत:ला जानवेधारी हिंदू सांगतात असा टोला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला आहे. ...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या सोमनाथ मंदिरात अहिंदू (Non-Hindu) म्हणून नोंद करण्यात आल्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विरोधक राहुल गांधींना या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते वि ...
पूजा जोशीने आपल्या घरी जाण्यास नकार दिला असून, मोहसिन खान धर्मांतर करेपर्यंत आपण वाट पाहू असं सांगितलं आहे. आपल्या चुलत भावांच्या घरी राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे. ...
देशात समान नागरी कायदा येईपर्यंत प्रत्येक हिंदूलाही चार मुले असावीत, असे मत हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले. ...