लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंदू

हिंदू

Hindu, Latest Marathi News

'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा! - Marathi News | Hindu Jagaran Samiti's protest against 'Padmavati' film! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला.  ...

'पतीकडून इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती, नकार दिल्यानंतर केलं दुसरं लग्न', मुंबईतील मॉडेलचा गंभीर आरोप - Marathi News | 'Husband forced to accept Islam, after refusal does second marriage', serious allegation of Mumbai model | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पतीकडून इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी जबरदस्ती, नकार दिल्यानंतर केलं दुसरं लग्न', मुंबईतील मॉडेलचा गंभीर आरोप

आपला मुस्लिम पती धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप मुंबईतील एका एक्स-मॉडेलने केला आहे. पती इस्लाम धर्म स्विकारण्यासाठी दबाव टाकत असून, आपल्याला बेदम मारहाण करत अत्याचार करत असल्याचा आरोप रश्मी शहबाजकर यांनी केला आहे. ...

मुस्लीम नातीचे पालकत्व दिले हिंदू आजीकडे! उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News |  Muslim grandparents gave Hinduity to the Guardian! High Court Decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम नातीचे पालकत्व दिले हिंदू आजीकडे! उच्च न्यायालयाचा निर्णय

ही मुलगी आता आठ वर्षांची आहे. जन्माने ती मुस्लीम आहे. तिच्या वडिलांचे कुटुंब मुस्लीम असून, त्यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नांदवी गावात आहे. ...