लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग, मराठी बातम्या

Highway, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता - Marathi News | Sindhudurg: Bhimbabda-Jambhhedi road leads to Jambhavadita Morrea breakup, possibility of accidents | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता

भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे. ...

सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष - Marathi News | Sindhudurg: Threatened hill stations, neglect of power distribution | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत. ...

राँगसाईड सुसाट जाणे ठरले धोकादायक; बीड बायपासवर भीषण अपघातात एकजण ठार - Marathi News | Wrongside riding is risky; One killed in a horrific accident on Beed Bypass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राँगसाईड सुसाट जाणे ठरले धोकादायक; बीड बायपासवर भीषण अपघातात एकजण ठार

राँगसाईड जाणाऱ्या दुचाकीस्वाराला विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकचालकाने चिरडल्याची घटना आज दुपारी बीड बायपास रस्त्यावर घडली. ...

मोदी सरकारच्या काळात युपीए सरकारपेक्षा 73 टक्के जास्त महामार्गांची निर्मिती - Marathi News | NDA government built 73 pct more highways than UPA’s last 4 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात युपीए सरकारपेक्षा 73 टक्के जास्त महामार्गांची निर्मिती

रालोआ सरकारने रस्तेबांधणी क्षेत्राला विशेष महत्त्व दिल्याचे गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे ...

बीड- कोपरगाव बसला गेवराईजवळ अपघात, सर्व प्रवासी सुखरूप  - Marathi News | Beed-Kopargaon bus accident near Gevrai, all passengers are safe | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड- कोपरगाव बसला गेवराईजवळ अपघात, सर्व प्रवासी सुखरूप 

 बीड आगारातून कोपरगावकडे निघालेल्या बसला टायर पंम्चर झाल्याने गेवराईजवळ अपघात झाला. ...

गोव्यातील महामार्ग कामातील अडथळ्यांबाबत नितीन गडकरी नाराज - Marathi News | Nitin Gadkari resentful about the hurdles in Goa highway work | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील महामार्ग कामातील अडथळ्यांबाबत नितीन गडकरी नाराज

राज्यातील काही राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे संथगतीने चालू आहेत. वास्को, पर्वरी व अन्य काही भागांत अडथळे येत आहेत, अशा प्रकारची नाराजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी गोव्यात घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत व्यक्त केली. ...

रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on the level of work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रस्ता कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोट्यवधी रूपयांच्या किमतीचे आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र पर्यवेक्षीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने सदर कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.विद्यमान केंद्र व राज ...

कामशेत : महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी नाहीत उपाययोजना - Marathi News | Kamashet highway news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कामशेत : महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी नाहीत उपाययोजना

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यावर वळवण्यात आली. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीच उपाययोजना केली नसल्याने येथे दिवसाला सुमारे वीस ते पंचवीस छोटे मोठे अपघात होत आहेत. ...