मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असतानाच पावसामुळे या कामाला १५ जूनपासून ब्रेक लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत. पावसाळा संपेपर्यंत चौपदरीकरणासाठी कॉँक्रीटचा रस्ता बनवण्याचे काम बंद राहणार आहे. सध्याचा ७ मीटर रुंदीचा ...
कणकवली प्रांत कार्यालय ते हुन्नरे घरापर्यंत जाणारे गटार कचरा, माती साठून तुंबल्याने या गटारातील पाणी मुंबई-गोवा महामार्गावर तसेच प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर वाहून येत आहे. त्यामुळे येथे असलेल्या खड्ड्यात हे पाणी साठून रहात आहे. याचा त्रास नागरिक ...
नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र याच महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कूल कसाल या प्रशालेचीही जमीन गेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडल्यावर थेट महामार्गावर येणार आहेत. ...
तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़ ...