लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस - Marathi News | Notice to APMC Kalmana on petition of goat traders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बकरा व्यापाऱ्यांच्या याचिकेवर एपीएमसी कळमनाला नोटीस

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बकरा व्यापाऱ्यांना लायसन्स नाकारण्याच्या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाला नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...

लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल - Marathi News | Why more crimes against the Muslim community during the lockdown, the High Court question to police? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउन काळात मुस्लीम समुदायावरच जास्त गुन्हे का?, हायकोर्टाचा सवाल

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राघवेंद्रसिंह चौहान आणि न्यायमूर्ती बी विजयसेन रेड्डी यांच्या खंडपीठाने यांनी पोलिसांविरुद्धच्या भूमिकेबद्दल दाखल याचिकेवर सुनावणी केली. ...

...अन् असा सुरू झाला #Cancel10thICSEBoards हॅशटॅग, 25 हजारांहून अधिक ट्विट्स - Marathi News | twitter Cancel10thICSEBoards hashtag trending parents want icse exams cancelled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...अन् असा सुरू झाला #Cancel10thICSEBoards हॅशटॅग, 25 हजारांहून अधिक ट्विट्स

सोशल मीडियावर एखादी गोष्ट झटपट व्हायरल होते. नवनवीन ट्रेंड्स हे सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून #Cancel10thICSEBoards हा ट्रेंड जोरदार व्हायरल होत आहे. ...

मुलांनी किमान वृद्ध आई-वडिलांचे जीवन नरक बनवू नये - Marathi News | Children should not make the lives of at least elderly parents hell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलांनी किमान वृद्ध आई-वडिलांचे जीवन नरक बनवू नये

मुंबई उच्च न्यायालय : तक्रार आली तर मात्र, कुठलीही तमा बाळगणार नाही ...

हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई - Marathi News | High Court prohibits breaking of heat ventilation in hill temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : टेकडी मंदिरातील हीट व्हेंटिलेशन तोडण्यास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने टेकडी गणेश मंदिरातील हीट व्हेंटिलेशन व कुलिंग सिस्टीम डक तोडण्यास अंतरिम मनाई केली. तसेच, उप-धर्मादाय आयुक्त, गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावून या प्रकरणावर ३ जुलैपर्यंत उत्तर सादर ...

ट्रान्सपोर्टनगरमधील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | Extension to take action on constructions in Transport Nagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रान्सपोर्टनगरमधील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला. ...

लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे वातावरण निर्माण झाले आहे - उच्च न्यायालय - Marathi News | Lockdown has created a dull atmosphere - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमुळे कंटाळवाणे वातावरण निर्माण झाले आहे - उच्च न्यायालय

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या युवकाची जामिनावर सुटका ...

रेती घाट ऑनलाईन सुनावणीच्या वैधतेला आव्हान - Marathi News | challenge the validity of online hearings of Sand Ghats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती घाट ऑनलाईन सुनावणीच्या वैधतेला आव्हान

रेती घाटांना पर्यावरणविषयक परवानगी देण्याकरिता ऑनलाईन सार्वजनिक सुनावणी आदेशाविरुद्ध पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...