Crime News Uttar Pradesh: केस दाखल होताच अटक होण्यापासून वाचण्यासाठी आरोपी अभय चोप्रा याने हाय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. यावेळी आरोपीच्या वकिलांनी दोन्ही व्यक्ती चार दिवसांतच शरीरसंबंध ठेवतात, म्हणजे परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार आहे ...
तहसीलदारांना टप्प्याटप्प्याने अन्न पुरवठा करण्याचे निर्देश. सर्व आदिवासी लोकांचे आधारकार्ड रेशनकार्डवर असलेल्या पत्त्याशी न जोडता अन्य पत्त्यावर जोडले गेले आहे, असे कारण राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिले. ...
मार्च २०१३मध्ये रस्ते अपघातात मृत्यू पावलेल्या मुंबई महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला व दोन अल्पवयीन मुलांना ७५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश वाहन अपघात लवादाने विमा कंपनीला दिले. या आदेशाला विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दि ...
Sachin Vaze :साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती. ...
Munmun Dhamecha and Arbaaz Merchand Released : जामीन मिळून देखील आर्यनला काल (३० ऑक्टोबर) सकाळपर्यंत सुटकेची वाट पाहावी लागली होती. तर मुनमुन आणि अरबाज यांची आज जेलमधून सुटका झाली. ...
Aryan Khan Drug Case Bail: हायकोर्टाने गुरुवारी त्याला जामीन मंजूर केला. तरीही आर्यनला आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली. जामिनासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्याने आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला. ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली. ...