लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका - Marathi News | Conduct a judicial inquiry into the starvation of 300 tribal citizens, PIL in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३०० आदिवासी नागरिकांच्या भूकबळीची न्यायालयीन चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

मागणीच्या वैधतेवर नोव्हेंबरमध्ये फैसला ...

क्रूरतेचा गुन्हा ‘आपसात मिटवता येण्याजोगा’ करा - उच्च न्यायालय - Marathi News | Make crime of cruelty 'commutable' - High Court to center | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा गुन्हा ‘आपसात मिटवता येण्याजोगा’ करा - उच्च न्यायालय

तडजोडीबाबत केंद्र सरकारने विचार करावा  ...

जामीन रद्द करण्याच्या हलगर्जीबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले - Marathi News | The court reprimanded the government for its laxity in canceling bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जामीन रद्द करण्याच्या हलगर्जीबद्दल न्यायालयाने सरकारला फटकारले

पानसरे हत्या प्रकरण : विलंबाचा फटका ...

विवाहित मुलगीही रेल्वे अपघाताच्या भरपाईसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Married daughter also eligible for railway accident compensation; High Court decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विवाहित मुलगीही रेल्वे अपघाताच्या भरपाईसाठी पात्र; उच्च न्यायालयाचा निर्णय

Nagpur News रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची विवाहित मुलगीही भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...

.. तर गोवारींना एसटीचे लाभ नाकारता येणार नाहीत - Marathi News | .. So Gowaris cannot be denied the benefits of ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :.. तर गोवारींना एसटीचे लाभ नाकारता येणार नाहीत

Nagpur News गोंड समाजासारख्या चालीरीती आढळून आल्यास गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ नाकारता येणार नाही, असा दावा करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ...

महाराष्ट्रातील कामाला मनाई आदेश होतो दिल्लीत!, मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी - Marathi News | Bombay High Court's displeasure regarding the Mumbai Goa highway issue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महाराष्ट्रातील कामाला मनाई आदेश होतो दिल्लीत!, मुंबई-गोवा महामार्ग प्रश्नाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

..तरीही एनएचएआयच्या वकिलांनी ही बाब दिल्ली उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने सुनावले. ...

५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस मिळाली ७५०० रुपये खावटी - Marathi News | A wife who leaves her husband within 50 days received Rs. 7500 as alms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० दिवसांतच पतीला सोडणाऱ्या पत्नीस मिळाली ७५०० रुपये खावटी

Nagpur News लग्नानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली. ...

Shiv Sena In Delhi High Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान; शिवसेनेच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी - Marathi News | shiv sena petition in delhi high court against election commission decision of freeze party symbol and name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान; शिवसेनेच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी

Shiv Sena In Delhi High Court: निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने याचिकेत केली आहे. ...