मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली. ...
उच्च न्यायालयाने कोरोना योद्ध्यांंची रॅपिड अॅण्टिबॉडी टेस्ट व त्यावरील खर्च सहन करण्याचा राज्य सरकारला आदेश देण्यास नकार दिला. ही टेस्ट केवळ रुग्णांवर पाळत ठेवण्याच्या उपयोगाची आहे. या टेस्टचा अहवाल अंतिम नसतो. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी रुग्णाला को ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुुंढे, जल विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर यांच्याविरुद्ध राजेंद्रसिंग ठाकूर व इतर चार टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अवमानना याचिका दाखल केली आहे. ...
पाणीपुरवठ्याकरिता सेवा घेणे बंद करण्यात आल्यामुळे अरविंद गोरले व इतर २० टँकर मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त व वॉटर वर्कचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावू ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तार कामाचे कंत्राट अचानक रद्द करण्यात आल्यामुळे जीएमआर एअरपोर्ट कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने शुक्रवारी नागरी उड्डयन मंत्रालय, भारतीय ...
शहरातील ‘आशा’ कामगारांना राज्य सरकारच्या सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार थकीत रक्कम द्यावी, अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक आणि आशा स्वयंविकास संघाने उच्च न्यायालयात दाखल केली. ...