मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...
गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. ...
वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले. ...
कोर्टाच्या या निर्णयानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रोपोगंडाच्या आधारे मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं बळी व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी आरोप केला आहे. ...