लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
हेमंत नगराळे

Hemant Nagrale Latest news

Hemant nagrale, Latest Marathi News

हेमंत नगराळे Hemant Nagrale  मूळचे चंद्रपूरचे असून, ते १९८७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे महाराष्ट्र डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. २०१६ मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्तही होते. त्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. हेमंत नगराळे यांच्या आधी पोलीस महासंचालक (कायदेशीर व तांत्रिक) या पदावर कार्यरत होते. दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये नगराळे यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर बहुचर्चित निलंबित सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस आयुक्त असलेले परमबीर सिंग यांना हटवून त्या पदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आहे.
Read More
संजय पांडे यांचे यूपीएससी पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये नावच नाही - Marathi News | DGP Sanjay Pandey's name is not on the UPSC panel's shortlist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय पांडे यांचे यूपीएससी पॅनेलच्या शॉर्टलिस्टमध्ये नावच नाही

Acting DGP Pandey’s name not in UPSC panel shortlist : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख रजनीश सेठ, डीजी होमगार्ड के. व्यंकटेशम आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे या तीन अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. ...

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 25 मिनिटे चालली बैठक - Marathi News | Aryan khan drugs case ncb Sameer Wankhede meets mumbai police commissioner Hemant Nagrale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, 25 मिनिटे चालली बैठक

मुंबई पोलिसांची एसआयटी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कथित खंडणीचा तपास करत आहे. याच बरोबर, आणखी एक टीम वानखेडे यांच्या कास्ट सर्टिफिकेट संदर्भातही तपास करत आहे. याशिवाय, एनसीबीचे दक्षता पथकही वसुलीच्या आरोपांची चौकशी करत आहे. ...

Sameer Wankhede बॅकफूटवर, कारवाई करु नका अशी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे विनंती | CP Hemant Nagrale - Marathi News | Sameer Wankhede on backfoot, letter request to Commissioner of Police not to take action | CP Hemant Nagrale | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sameer Wankhede बॅकफूटवर, कारवाई करु नका अशी पोलिस आयुक्तांना पत्राद्वारे विनंती | CP Hemant Nagrale

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खानच्या अटकेप्रकरणी समीर वानखेडेंनी माझ्यावर कारवाई करु नका, मला अडकवलं जातंय असं पत्र लिहिलंय. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे तसंच पोलिस महासंचालक संजय पांडे यांना वानखेडेंनी हे पत्र लिहिलंय. ANI ने हे पत्र रिलीज के ...

Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र - Marathi News | Sameer Wankhede: No action should be taken against me, Sameer Wankhede's request letter to Mumbai Police Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र

Sameer wankhede's Letter to Mumbai Police commissioner : उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी यासंदर्भात ही बाब आधीच महानिदेशक, एनसीबीकडे पत्राद्वारे आवश्यक कारवाईसाठी पाठवली आहे. ...

समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक - Marathi News | There is no fact in Sameer Wankhede spying case; That is what the Director General of Police says | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

Sameer Wankhede : गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचे पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली होती.   ...

बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त - Marathi News | Mumbai police seize 5 kg of heroin worth Rs 15 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! डोंगरीतून मुंबई पोलिसांनी तब्बल १५ कोटींचे ५ किलो हिरोईन केले जप्त

Drugs Busted by Mumbai Police : गुप्त माहितीच्या आधारावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या एएनसीने दोन्ही आरोपींना दक्षिण मुंबईतील डोंगरी भागातून अटक केली आहे. ...

अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश  - Marathi News | increase patrol in secluded areas with dark space Order of the Commissioner of Police pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधाऱ्या जागांसह निर्जनस्थळी गस्त वाढवा; पोलीस आयुक्तांचे आदेश 

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना ...

'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या! - Marathi News | ACP Jyotsna will investigate the Sakinaka rape case in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'फास्टेस्ट वूमन' करणार साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास; ज्योत्स्ना रासम कोण आहेत?, जाणून घ्या!

सदर घटनेसंदर्भात आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. या घटनेचा तपास करण्यासाठी एसपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...