तरुणांना होणाऱ्या हृदयरोगात वाढ होत असून हे विदयार्थी दशेतच हृदयरोग त्यांच्यात भिनत चालला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या हृषीकेश आहेर या अवघ्या २३ वर्षांच्या युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन सर्वांच्याच मनाला चटका लावणारे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल ...
मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. ...
चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...