लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Healthy Food to control blood Sugar and Diabetes : शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी - Marathi News | Healthy Food to Control Blood Sugar and Diabetes: Here are 5 foods that can help control sugar and control diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शुगर कंट्रोल आणि डायबिटीस नियंत्रणासाठी मदत करतात असे 5 पदार्थ, घ्या यादी

Healthy Food to control blood Sugar and Diabetes शुगरवर कंट्रोल ठेवला नाही तर आरोग्याची गुंतागुंत वाढत जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात घ्यायलाच हवेत अशा पदार्थांची यादी... ...

How to boost immunity : ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल - Marathi News | How to boost immunity: Immunity should be good during the change of seasons, make small changes in daily diet to increase immunity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋतूबदल होताना इम्युनिटी चांगली हवीच, इम्युनिटी वाढवण्यासाठी रोजच्या जेवणात करा थोडे बदल

How to boost immunity सतत सर्दी, ताप, कफ किंवा आरोग्याच्या आणखी काही समस्या उद्भवत असतील तर आहारात थोडे बदल करायलाच हवेत, याबाबत आहारतज्ज्ञ मोलाचा सल्ला देताना सांगतात... ...

वजन कमी करायचंय? सकाळच्या नाश्त्याला काय खाता हे महत्त्वाचं.. 10 पदार्थ करतील वजन कमी, तब्येत झकास - Marathi News | Want to lose weight? What you eat for breakfast is important .. 10 foods will help you lose weight and be healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय? सकाळच्या नाश्त्याला काय खाता हे महत्त्वाचं.. 10 पदार्थ करतील वजन कमी, तब्येत झकास

वजन कमी करण्याचा उद्देश सकाळी योग्य वेळी नाश्ता करुन आणि नाश्त्याला योग्य पदार्थ खाऊन साध्य करता येतो. यासाठी फॅट बर्न करणारे पदार्थ माहीत असायला हवेत.  ...

रोजच्या जेवणात भरपूर भात खाता, मात्र फक्त भातच जास्त खाल्ल्याचे होतात 5 दुष्परिणाम - Marathi News | Eat a lot of rice in your daily diet, but eating more rice habit may cause for 5 side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात भरपूर भात खाता, मात्र फक्त भातच जास्त खाल्ल्याचे होतात 5 दुष्परिणाम

जेवणात नुसता भात खाल्ल्याने किंवा इतर घटकांपेक्षा भाताचं प्रमाण जास्त असल्यास त्याचा आरोग्याला फायदा नाही तर तोटाच सहन करावा लागतो. वजन वाढण्यापासून ते कॅन्सर होण्यापर्यंत लहान ते गंभीर परिणाम अति भात खाल्ल्याने आरोग्यावर होतात. ...

हरबऱ्याच्या कोवळ्या पानांच्या 3 चमचमीत  गावरान भाज्या; पारंपरिक न्यूट्रीशनल चविष्ट जेवण - Marathi News | Tender chickpea leaves in diet is tasty way to live healthy. Here are 3 tasty recipes of tender chickpea leaves | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हरबऱ्याच्या कोवळ्या पानांच्या 3 चमचमीत  गावरान भाज्या; पारंपरिक न्यूट्रीशनल चविष्ट जेवण

काळाच्या ओघात अनेक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांचा आपण हात सोडला, त्यात हरबऱ्याच्या पानांच्या भाजी आमटीचा समावेश आहे. चव आणि आरोग्य जपण्यासाठी हरबऱ्याच्या पानांच्या 3 चमचमीत गावरान भाज्या.   ...

रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे.. - Marathi News | Late night dinner and bed timing disturbs blood sugar level and cause diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री खूप उशीरा जेवता आणि लगेच झोपता? मग तुम्हाला 'या' आजाराचा धोका आहे..

Health issue: रात्रीचं जेवण उशीरा करणं आणि जेवण करून लगेच झोपी जाणं... यामुळे 'या' आजाराचा धोका चांगलाच वाढतोय, असं काही अभ्यासावरून (reasons for diabetes) सिद्ध झालं आहे.. ...

हिवाळ्यात ताक प्यावं का? कसं, केंव्हा आणि किती प्यावं? काय फायदे-तोटे - Marathi News | Drink buttermilk in winter? Is bebeficial or harmful? How, when and how much buttermilk to drink? What advantages of drinking buttermilk daily? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात ताक प्यावं का? कसं, केंव्हा आणि किती प्यावं? काय फायदे-तोटे

उन्हाळ्याच्या दिवसातच नाहीतर हिवाळ्यातही ताक पितात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात ताक करण्याची- पिण्याची पद्धत वेगळी आहे , ती समजून घेऊन ताक प्याल्यास ताकातील गुणधर्मांचा आरोग्यास लाभ मिळतो. ...

नाश्त्याला इडली चटणी खाण्याचे 6 फायदे, तज्ज्ञ सांगतात इडली-चटणी नाश्त्याला खाणं योग्य, कारण.. - Marathi News | 6 Benefits Of Eating Idli Chutney For Breakfast, Experts Say Idli Chutney Is must Eaten For Breakfast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला इडली चटणी खाण्याचे 6 फायदे, तज्ज्ञ सांगतात इडली-चटणी नाश्त्याला खाणं योग्य, कारण..

इडली चटणी आणि सांबार हे केवळ टेस्टीच नाहीतर  हेल्दी काॅम्बिनेशन आहे. एकाच वेळी आरोग्यास अनेक फायदे मिळवून देणारी इडली सकाळच्या नाश्त्याला खाण्याची काही विशेष कारणं आहेत.  ...