लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Summer Special : फ्रुट सॅलेडचे 3 गारेगार कलरफुल पर्याय, पोट शांत-वजन कमी-चवही मस्त - Marathi News | Summer Special: 3 Cool Colorful and tasty Fruit Salad for Calm Stomach and Weight Loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : फ्रुट सॅलेडचे 3 गारेगार कलरफुल पर्याय, पोट शांत-वजन कमी-चवही मस्त

Summer Special: कलिंगड, काकडी आणि कैरीचे खास उन्हाळा स्पेशल सॅलेड करुन जिभेला आणि पोटाला संतुष्ट करता येतं. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे हे खास  फ्रूट सॅलेड तयार करणं एकदम सोपं! ...

हाॅटेलसारखी चविष्ट लज्जतदार काजू करी करा घरच्याघरी! ते ही कांदा न वापरता झटपट मसालेदार - Marathi News | Make delicious nutritious kajucurry at home like a hotel! Get spicy taste without using onion . | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाॅटेलसारखी चविष्ट लज्जतदार काजू करी करा घरच्याघरी! ते ही कांदा न वापरता झटपट मसालेदार

हाॅटेलसारखी काजू करी घरच्याघरी! कांद्याशिवाय मसालेदार काजू करीनं जेवणाला आणता येईल शाही नूर! ...

द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार! - Marathi News | 7 Beautiful Benefits of Eating Red Grapes in the summer Season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार!

लाल द्राक्षांचे ब्यूटी इफेक्टस गांभिर्यानं समजून घेतल्यास लाल द्राक्षं खाऊन आणि चेहऱ्याला लावून सुंदर आणि तरुण दिसता येतं. ...

मुगाच्या डाळीचा हलका फुलका दलिया... दुपारच्या जड जेवणावर रात्रीच्या जेवणात पौष्टिक उतारा! - Marathi News | Light and nutritious food for dinner after heavy lunch | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगाच्या डाळीचा हलका फुलका दलिया... दुपारच्या जड जेवणावर रात्रीच्या जेवणात पौष्टिक उतारा!

रात्री हलकं फुलकं पण पौष्टिक खाण्याची इच्छा झाल्यास मुगाच्या डाळीचा दलिया परफेक्ट पर्याय ठरतो. दलिया खाऊन पोट भरतं आणि पोटाला आरामही मिळतो.  ...

उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी - Marathi News | Papaya smoothie is healthy and best detox drink in summer.. how? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पपई खा आणि पोटभर प्या! पपई स्मूदी वजन करते कमी, चवीला भारी

उन्हाळ्यात लागणारी भूक, तहान आणि पोषण यांचा विचार करता पपईची स्मूदी पिणं फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी बाहेर पडण्यापूर्वी एक ग्लास पपईची स्मूदी प्यायल्यास शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहाते. ...

रोज एक वाटीभर ग्रीन सॅलेड खाण्याचे 5 फायदे, वजन कमी-पोषण जास्त - Marathi News | 5 benefits of eating a bowl of green salad daily. Getting benefits of weight loss effect and high nutrition from green salad | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज एक वाटीभर ग्रीन सॅलेड खाण्याचे 5 फायदे, वजन कमी-पोषण जास्त

जेवणात वाटीभर ग्रीन सॅलेड खाल्ल्याने शरीरातील पोषणाची कमतरता भरुन निघते... चविष्ट आणि पौष्टिक ग्रीन सॅलेड तयार करणं सोपं आहे. ...

Holi Celebration 2022 : पथ्य आहेत, पुरणपोळी खाता येत नाही? पुरणपोळी खाताना ५ गोष्टी करा, नाही होणार त्रास - Marathi News | Holi Celebration 2022: There are diets, can't eat Puranpoli? Do 5 things while eating Puranpoli, there will be no trouble | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : पथ्य आहेत, पुरणपोळी खाता येत नाही? पुरणपोळी खाताना ५ गोष्टी करा, नाही होणार त्रास

Holi Celebration 2022 : डाळ पोटाला बाधेल की काय? पुरणपोळीने पोट जड तर नाही ना होणार? गोड खाणे मधुमेहींना वर्ज्य, पुरणपोळीवर तूप घेतले तर आपले कोलेस्टेरॉल वाढणार नाही ना अशा शंकांचे निरसन... ...

B12 कमी म्हणून काळजीत आहात? ४ व्हेज पदार्थ खा, शाकाहारी जेवणातूनही मिळेल B 12 भरपूर - Marathi News | Worried as low as B12? Eat 4 veg foods, vegetarian meals too have B12 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :B12 कमी म्हणून काळजीत आहात? ४ व्हेज पदार्थ खा, शाकाहारी जेवणातूनही मिळेल B 12 भरपूर

भारतातील जवळपास ६० ते ७० टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. आता शाकाहारी असताना व्हिटॅमिन B12 ची पातळी वाढण्यासाठी काय खावे याविषयी... ...