लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य, फोटो

Health, Latest Marathi News

coronavirus: लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना पसरतो की नाही? अभ्यासातून समोर आली अशी माहिती - Marathi News | coronavirus: Does coronavirus spread through children? Information that emerged from the study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना पसरतो की नाही? अभ्यासातून समोर आली अशी माहिती

मात्र शाळा सुरू करण्यासाठी लहान मुलांच्या माध्यमातून कोरोना कमी प्रमाणात पसरत असल्याचा तर्क देण्यात आला असला तरी संशोधनातून जी माहिती समोर आली आहे ती शाळा लवकर सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता वाढवणारी आहे. ...

CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती - Marathi News | CoronaVirus Marathi News study says mosquito not able to transmit corona | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती

CoronaVirus Marathi News and Live Updates: मच्छर चावल्याने खरंच कोरोना होतो का? याबाबत आता नव्या रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या एका विद्यापीठामध्ये याबाबत संशोधन करण्यात आलं आहे. ...

Coronavirus : चिंताजनक! कोरोनाग्रस्त रूग्णात पहिल्यांदाच दिसला 'हा' गंभीर बदल, जगभरातील डॉक्टर हैराण..... - Marathi News | Coronavirus : First time corona patient paralysed covid attacks on immune system rare condition | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : चिंताजनक! कोरोनाग्रस्त रूग्णात पहिल्यांदाच दिसला 'हा' गंभीर बदल, जगभरातील डॉक्टर हैराण.....

स्टॅंडर्ड प्रोसीजरनुसार त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. तो पॉझिटिव्ह निघाला आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. ...

खुशखबर! सप्टेंबरमध्ये येणार रशियाची लस; भारत, अमेरिकेतील कोरोनाची लस कधीपर्यंत येणार जाणून घ्या - Marathi News | coronavirus vaccine latest news update september covid vaccine human trial updates worldwide | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :खुशखबर! सप्टेंबरमध्ये येणार रशियाची लस; भारत, अमेरिकेतील कोरोनाची लस कधीपर्यंत येणार जाणून घ्या

Coronavirus : कमी बुद्धीचे असतात कोरोना काळात मास्क न घालणारे लोक - रिसर्च - Marathi News | Covidiots who refuses to wear mask and dont follow social distancing are less intelligent | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : कमी बुद्धीचे असतात कोरोना काळात मास्क न घालणारे लोक - रिसर्च

नियम न पाळल्याने त्या व्यक्तीच्या कामाची स्मरणशक्ती आणि मेंदूच्या काम करण्याची प्रक्रियेची माहिती मिळते. मेंदूच्या ज्या भागात हे सगळे निर्णय घेतले जातात तो कमजोर असतो. ...

....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Coronavirus could be under control in one to two months if everyone wears a mask says cdc | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :....तर कोरोना विषाणू १ किंवा २ महिन्यात नष्ट होईल; सीडीसीतील तज्ज्ञांचा दावा

लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, तुम्हीही असं काही करता का? - Marathi News | Watching more porn can cause big problems know how | Latest sexual-health Photos at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने गुप्तांगाला होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, तुम्हीही असं काही करता का?

फार जास्त पॉर्न बघण्याने काही नुकसानही होतात. त्यातील एक मोठं नुकसान म्हणजे इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या. ...

coronavirus:…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान - Marathi News | coronavirus:… So three out of ten corona patients in India cannot donate plasma | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus:…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या प्लाझ्मा थेरेपीचा वापर करण्यात येत आहे. मात्र यादरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर एक नवे अव्हान उभे राहिले आहे. ...