लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

डोक्यावर केस विरळ, टक्कलच जास्त दिसतं? ५ रुपयांच्या कढीपत्त्याचा खास उपाय- केस होतील दाट - Marathi News | Hair Care Tips : How To Grow Hairs Naturally Hair Growth Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यावर केस विरळ, टक्कलच जास्त दिसतं? ५ रुपयांच्या कढीपत्त्याचा खास उपाय- केस होतील दाट

Hair Care Tips : केस वाढवण्यासाठी हा उपाय अत्यंत पारंपारीक आणि सुरक्षित मानला जातो. ...

रोज सकाळी लसणाची एक कळी मधासोबत खा, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ! - Marathi News | Benefits of eating Garlic soaked in honey on an empty stomach | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रोज सकाळी लसणाची एक कळी मधासोबत खा, डॉक्टरकडे जाण्याची येणार नाही वेळ!

Honey-Garlic Benefits : जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक कळी आणि मधाचं सेवन केलं तर अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. ...

जेवण झाल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रहाल फायद्यात... - Marathi News | Benefits of eating jaggery after-meals-strengthen-the-digestive-system-control-blood-pressure-boost-immunity | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जेवण झाल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रहाल फायद्यात...

Benefits Of Jaggery After Meal : अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  ...

स्मरणशक्ती, मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी भिजवून खा 'हे' ड्राय फ्रूट, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Eat soaked walnuts in morning to get sharp memory and brain power | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्मरणशक्ती, मेंदुची क्षमता वाढवण्यासाठी भिजवून खा 'हे' ड्राय फ्रूट, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Soaked Walnuts Benefits : बदामाशिवाय आणखी एक असं ड्राय फ्रूॉ आहे जे भिजवून खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. हे ड्राय फ्रूट भिजवून खाल्ल्याने मेंदुची काम करण्याची क्षमता अधिक वाढते. ...

तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश - Marathi News | Why are young people suffering from amnesia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुण विसरभोळे का होताहेत! ३५ ते ४० वर्षे वयातच होतोय स्मृतिभ्रंश

कमी वयात ब्रेन स्ट्रोक आणि स्मृतिभ्रंश होण्याचे प्रमाण वाढत आहे. ...

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अननस? पडू शकतं महागात... - Marathi News | People who should not eat pineapple even by mistake | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये अननस? पडू शकतं महागात...

Pineapple Disadvantages : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी अननस खाणं नुकसानकारक ठरू शकतं. कुणी अननसाचं सेवन करू नये हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

न्यूट्रिशनिस्टनुसार व्हिटॅमिन्स कमी झाल्यास शरीरावर दिसतात 'हे' संकेत, सोबतच सांगितले उपाय... - Marathi News | Nutritionist tells about vitamin deficiency symptoms and how to gain its | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :न्यूट्रिशनिस्टनुसार व्हिटॅमिन्स कमी झाल्यास शरीरावर दिसतात 'हे' संकेत, सोबतच सांगितले उपाय...

Vitamin deficiency symptoms : न्यूट्रिशनिस्ट सपना गर्ग यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी शरीरात व्हिटॅमिन्स कमी झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात याबाबत माहिती दिली आहे. ...

तुमच्याही लघवीमधून फेस येतो का? जाणून घ्या कारणं आणि आयुर्वेदिक उपाय... - Marathi News | Foamy urine causes and symptoms, Ayurvedic treatment for foamy urine | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुमच्याही लघवीमधून फेस येतो का? जाणून घ्या कारणं आणि आयुर्वेदिक उपाय...

Foamy urine causes and symptoms : बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं. ...