आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जागतिक नारळ दिन World Coconut Day 2024 नारळ हे असे एकमेव फळ आहे की, ज्याच्या प्रत्येक भागाचा वापर होतो. शिवाय धार्मिक, आरोग्य, सांस्कृतिक, खाद्यपरंपरा, तसेच व्यवसायिकदृष्ट्या नारळाला प्रचंड महत्त्व आहे. ...
Health Tips : जर चपाती बनवताना त्यात काही गोष्टी मिक्स केल्यावर फायदे जास्त मिळतात. फिटनेस कोच दशमेश राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून याची माहिती दिली आहे. ...
Cholesterol : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी लोक वेगवेगळी औषधं घेतात. मात्र, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत. ...
Ayurveda Water Drinking Tips : आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे. ...
Israel-Hamas war: इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले. ...
How To Protect Ourselves And Our Family From Chikungunia?: चिकनगुनियाचे रुग्ण सध्या वाढत आहेत. त्यामुळे आपल्यापर्यंत, आपल्या घरापर्यंत हा आजार येऊ नये म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेतलीच पाहिजे.. ...