लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Health Tips: आधी सांधे दुखी, मग डोकंदुखी, मग ताप; वाचा पुण्यातील नव्या व्हायरसची लक्षणं व उपचार! - Marathi News | Health Tips: First joint pain, then headache, then fever; Read Chikungunya Symptoms and Home Remedies! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Health Tips: आधी सांधे दुखी, मग डोकंदुखी, मग ताप; वाचा पुण्यातील नव्या व्हायरसची लक्षणं व उपचार!

Health Tips: पावसाळ्यात साथीचे आजार होतात, सध्या पुण्यातही व्हायरल तापाची साथ सुरु आहे, तिच्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ.  ...

पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..." - Marathi News | Hina Khan shared video says she was vanished because she was healing through with 5th chemotherapy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाचव्या किमोथेरपीनंतर हिना खानने व्यक्त केल्या भावना, म्हणाली, "काही दिवस खूप खूप..."

हिना खानने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना तिच्या तब्येतीचे अपडेट्स दिले आहेत. ...

वीकेंडला दोन दिवस करा 'हे' एक काम, शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत! - Marathi News | According to study health benefits of walking and exercise on weekends | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :वीकेंडला दोन दिवस करा 'हे' एक काम, शरीरातून कोलेस्ट्रॉल येईल बाहेर आणि रक्तप्रवाह होईल सुरळीत!

Weekend Walking Benefits : आठवडाभर कामाच्या घाईमुळे तुम्ही एक्सरसाईज करू शकत नसाल तर अशात तुम्ही आठवडाभराची एक्सरसाईज या दोन दिवसात थोडा वेळ देऊन करू शकता. ...

रात्री शिल्लक राहिलेली चपाती शिळी म्हणून फेकता? डॉक्टरांनी सांगितलेले फायदे वाचून रोज खाल! - Marathi News | Docor tells baasi roti or stale chapati eating benefits, its remove extra weight and iron deficiency | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री शिल्लक राहिलेली चपाती शिळी म्हणून फेकता? डॉक्टरांनी सांगितलेले फायदे वाचून रोज खाल!

अनेकांना हे माहीत नसतं की, शिल्लक राहिलेली चपाती ही कधीच शिळी होत नसते उलट ती आणखी पौष्टिक होते. ...

दोन आठवडे रोज नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे... - Marathi News | Nutritionist tells benefits of drinking coconut water and lemon juice daily for 2 weeks | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दोन आठवडे रोज नारळ पाणी किंवा लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? न्यूट्रिशनिस्टने सांगितले फायदे...

Healthy Drinks: शरीर हायड्रेट राहिलं तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याने वजन कमी करण्यास मदत मिळते आणि रक्तप्रवाह कमी करण्यास मदत मिळते.  ...

लहान मुलांमधील फोनची सवय कशी मोडाल? डॉक्टरांनी सांगितल्या काही टिप्स... - Marathi News | doctor tells some guidelines to prevent phone addiction in children | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लहान मुलांमधील फोनची सवय कशी मोडाल? डॉक्टरांनी सांगितल्या काही टिप्स...

Phone Guidelines for kids : डॉक्टर बंसल यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की, 0 ते 2 वर्षाच्या मुलांनी अजिबात फोन बघू नये. इतकंच काय तर त्यांना टीव्ही सुद्धा बघू देऊ नये. ...

हृदयद्रावक... ४१ दिवसांनंतर ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू, केईएममध्ये झाली हाेती शस्त्रक्रिया - Marathi News | Heartbreaking... 'That' patient died after 41 days, the surgery was done in KEM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदयद्रावक... ४१ दिवसांनंतर ‘त्या’ रुग्णाचा मृत्यू, केईएममध्ये झाली हाेती शस्त्रक्रिया

KEM Hospital News: केईएम रुग्णालयात दीड महिन्यापूर्वी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. मात्र, गेल्याच महिन्यात त्यांना संसर्गाने गाठले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगरमधील ३८ ...

हार्ट अटॅक कधी येणार हे 30 वर्षे आधीच कळणार, अमेरिकन डॉक्टरांच्या संशोधनामुळे अनेकांचे प्राण वाचणार - Marathi News | It will be known 30 years in advance when a heart attack will occur, thanks to the research of American doctors, many lives will be saved | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हार्ट अटॅक कधी येणार हे 30 वर्षे आधीच कळणार, डॉक्टरांच्या संशोधनामुळे अनेकांचे प्राण वाचणार

Health News: एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक कधी येईल, याचा अंदाज लावणे आतापर्यंत सर्वांत कठीण होते. मात्र, आता संशोधकांनी अशी एक पद्धत शोधली असून, यामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याचा धोका ३० वर्षे आधीच कळण्यास मदत होणार आहे. ...