लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

दिवाळीत खवा चांगलाच वापरा; एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना, राज्यभरात विशेष मोहीम - Marathi News | Use Khawa well in Diwali; Notice to sellers of FDA, special campaign across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत खवा चांगलाच वापरा; एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना, राज्यभरात विशेष मोहीम

दिवाळीत मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा आणि सुक्यामेव्याची मागणी वाढते ...

अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी नुकसानकारक ठरतं हळदीचं दूध, जाणून घ्या कुणी टाळावं! - Marathi News | Turmeric milk side effects : who should not drink turmeric milk and why? | Latest food News at Lokmat.com

फूड :अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी नुकसानकारक ठरतं हळदीचं दूध, जाणून घ्या कुणी टाळावं!

Haldi Doodh Side Effects : अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी हळदीचं दूध नुकसानकारक ठरू शकतं. अशात कुणी हळदीच्या दुधाचं सेवन करू नये हे जाणून घेऊ. ...

MOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे स्वारगेट पुणे येथे नवे केंद्र - Marathi News | new center of moc cancer care and research center at swargate pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MOC कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरचे स्वारगेट पुणे येथे नवे केंद्र

हे नवे केंद्र रुग्णांच्या घराजवळ परवडणारे आणि चांगले कॅन्सर उपचार देण्यासाठी आहे, जे समाजातील मोठी गरज आहे. ...

एक महिना बटाटे खाल्लेच नाही तर काय होईल? जाणून घ्या शरीरावर पडणारा प्रभाव! - Marathi News | What Happens If You Give Up Potatoes For A Month | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक महिना बटाटे खाल्लेच नाही तर काय होईल? जाणून घ्या शरीरावर पडणारा प्रभाव!

What Happens If You Give Up Potatoes For A Month: लहान असो वा मोठे सगळ्यांना बटाटे खाणं आवडतं. पण जर समजा एक महिना बटाट्यांचं सेवन केलं नाही तर काय होईल? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

सकाळच्या 'या' एका सवयीने टाळता येतो अनेक जीवघेण्या आजारांचा धोका, तुम्हीही फॉलो करा! - Marathi News | Expert says flossing can reduce risk of dementia, heart disease, blood clots | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळच्या 'या' एका सवयीने टाळता येतो अनेक जीवघेण्या आजारांचा धोका, तुम्हीही फॉलो करा!

Flossing Benefits : फ्लॉसिंग केल्याने दात चांगले साफ होतात. दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण याने निघून जातात. ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका टळतो. ...

वजन कमी करण्यासाठी महिलांनी खावे 'हे' पदार्थ, पण तेच पुरुषांनी खाल्ले तर..? बघा मजेशीर संशोधन - Marathi News | weight loss tips, Should Men And Women Eat Different Breakfasts For Weight Loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी महिलांनी खावे 'हे' पदार्थ, पण तेच पुरुषांनी खाल्ले तर..? बघा मजेशीर संशोधन

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी महिलांचा आणि पुरुषांचा आहार वेगवेगळा असावा, असं सांगणारं एक संशोधन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.(Should Men And Women Eat Different Breakfasts For Weight Loss?) ...

पोट कमी करायचंय-जिभेवर कंट्रोल नाही? १ ग्लास पाण्यासोबत १ चमचा ‘या’ बिया खा, तब्येतीत दिसेल जादूई फरक - Marathi News | Best seeds For Quick Weight Loss Know How to Eat Flex Seeds To Burn Fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय-जिभेवर कंट्रोल नाही? १ ग्लास पाण्यासोबत १ चमचा ‘या’ बिया खा, तब्येतीत दिसेल जादूई फरक

Best seeds For Quick Weight Loss : अळशीच्या बिया तुमच्या गट हेल्थसाठी बऱ्याच फायदेशीर ठरतात. ...

Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Corona Virus people recovered from covid 19 have double risk of heart attack and stroke says latest study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

Corona Virus : कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ...