लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ - Marathi News | Larvae with tap water; Citizens fed up with diarrhea and vomiting due to contaminated water, time to buy water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नळाद्वारे पाण्यासोबत अळ्या; दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांनी नागरिक बेजार, पाणी विकत घेण्याची वेळ

किरकटवाडी येथे दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत, पालिकेने दुर्लक्ष केल्याने दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतीये ...

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट... - Marathi News | What should be ideal gap between lunch and dinner? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात किती तासांचा गॅप असावा? वाचा काय म्हणाले एक्सपर्ट...

Health Tips : दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणात योग्य अंतर ठेवलं नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ...

कंबर-गुडघे सतत दुखतात? रोज सकाळी १ पदार्थ खा, हाडं बळकट होतील, कायम दिसाल तरूण - Marathi News | How To Get Rid Of Joint Pain : How To Get Rid Of Joint Pain Eat Makhana To Boost Bone Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर-गुडघे सतत दुखतात? रोज सकाळी १ पदार्थ खा, हाडं बळकट होतील, कायम दिसाल तरूण

How To Get Rid Of Joint Pain : हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते मखाने खाल्ल्यानं कमकुवत हाडं चांगली राहतात. ...

पालघर जिल्ह्यात जोखमीच्या १,४०० माता - Marathi News | 1,400 mothers at risk in Palghar district | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यात जोखमीच्या १,४०० माता

Palghar News: मोखाडा आणि जव्हार तालुक्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतानाच, आता अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी - Marathi News | No Bread Sandwich Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिना ब्रेडचे सँडविच कधी खाल्ले आहे? चवीला भारी आणि पौष्टिकही, पाहा रेसिपी

No Bread sandwich Recipe : बिना ब्रेडचे हेल्दी सॅन्डविच तयार करा. ...

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात - Marathi News | Avoiding routine checkups?.. Know what diseases can occur | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

Avoiding routine checkups?.. Know what diseases can occur : महिलांच्या स्वास्थ्यसंबंधी समस्या वाढत चालल्या आहेत. योग्य वेळीच आजार कळलेला बरं. ...

क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे? - Marathi News | What is clickbait? How to avoid it? | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :क्लिकबेट म्हणजे काय? त्यापासून कसे वाचावे?

क्लिकबेट म्हणजे ऑनलाइन वापरकर्त्यांना एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करण्यासाठी वापरली जाणारी एक युक्ती आहे. यात असे शीर्षक, प्रतिमा किंवा मजकूर वापरले जातात जे खूपच आकर्षक, गूढ किंवा भावनिक असतात. ...

“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा - Marathi News | "Fear" i.e. phobia...  You should learn to use positive self-suggestion. | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :“भयगंड” अर्थात फोबिया...  सकारात्मक स्वयंसूचनेचा वापर शिकायला हवा

मेंदूतल्या अमिग्डला आणि हिप्पोक्याम्पस या भागात एखादी भयकारी घटना, प्रसंग नोंदवून ठेवली जाते. त्याची अतार्किक कारणमीमांसा नोंदवून ठेवली जाते आणि तसा प्रसंग आला की अस्वस्थतेची लक्षणे सुरू. ...