लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

Dragon Fruit : 'ड्रॅगन फ्रुट'ची बाजारपेठेत वाढतेय मागणी; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Dragon Fruit: Demand for 'Dragon Fruit' is increasing in the market; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'ड्रॅगन फ्रुट'ची बाजारपेठेत वाढतेय मागणी; कसा मिळला दर ते वाचा सविस्तर

Dragon Fruit : लाइफस्टाइल हेल्दी राहावी, याकरिता बहुतांश लोक आहारात ड्रॅगन फ्रुटचा (Dragon Fruit) आवर्जून समावेश करतात. या फळामध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या अनेक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे बाजारपेठेत आता याला मागणी वाढतेय आहे. ...

"GBS चे रुग्ण वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे?"; काँग्रेसचा संतप्त सवाल - Marathi News | Nana Patole slams Mahayuti Government asking Where is the state health department when GBS patients are increasing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"GBS चे रुग्ण वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे?"; काँग्रेसचा संतप्त सवाल

एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अशीही केली मागणी ...

विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार - Marathi News | Automatic system to add chlorine to well water will operate 24 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विहिरीच्या पाण्यात क्लोरिन टाकण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा; २४ तास कार्यरत राहणार

सिंहगड रोड भागातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी प्रदूषित असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे ...

GBS रुग्णांच्या उपचार करताना औषधांचा गैरवापर, जास्त पैसे पैसे घेतल्यास;आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा इशारा - Marathi News | Beware if you are robbed Health Minister Prakash Abitkar warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS रुग्णांच्या उपचार करताना औषधांचा गैरवापर, जास्त पैसे पैसे घेतल्यास - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- औषधांच्या गैरवापर, जास्त पैसे घेतल्यास खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करणार  ...

वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय? - Marathi News | China is selling tiger urine in bottles; some are drinking it, some are applying it to their bodies for the tritment of arthritis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या प्राणीसंग्रहालयाकडून वाघाचे मूत्र 50 युआन (जवळपास 600 रुपये) प्रति बॉटल (२५० ग्रॅम) दराने विकले जात आहे... ...

सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Beware Your smart watch can be fatal Risk of these serious diseases shocking information revealed | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड

कर्करोगाचे कारण बनू शकतील अशा हानिकारक रसायनांचा या घड्याळांच्या निर्मितीत वापर करण्यात आल्याचे या अभ्यासातून दिसून आले. ...

सैफ अली खान इतक्या लवकर कसा बरा झाला? सगळेच पडले संभ्रमात; बहीण सबाने दिलं उत्तर - Marathi News | How did Saif Ali Khan recover so quickly sister saba pataudi gave clarification | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खान इतक्या लवकर कसा बरा झाला? सगळेच पडले संभ्रमात; बहीण सबाने दिलं उत्तर

पाठीच्या मणक्याची सर्जरी होऊनही सैफ इतक्या लवकर कसा बरा झाला असा प्रश्न सगळेच विचारत आहेत. ...

चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क - Marathi News | Possibility of a major pandemic like Corona in four years says bill gates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार वर्षांत कोरोनासारखी मोठी साथ येण्याची शक्यता; मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स यांनी सर्वांना केले सतर्क

जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्यविषयक सुविधांच्या कमतरतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.   ...