लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षासाठी विशेष समिती, सात सदस्यांची नियुक्ती  - Marathi News | Special Committee for Chief Minister's Medical Assistance Cell, Seven Members Appointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षासाठी विशेष समिती, सात सदस्यांची नियुक्ती 

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते. ...

मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू   - Marathi News | 11,436 malnourished children died in 22 years in Melghat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू  

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन म ...

ढिसाळ कारभार ! प्रवाशांसाठी सुरु झालेले रेल्वे स्थानकांवरील वन रुपी क्लिनिक होणार बंद - Marathi News | One Rupee clinic on the commuter trains will be closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढिसाळ कारभार ! प्रवाशांसाठी सुरु झालेले रेल्वे स्थानकांवरील वन रुपी क्लिनिक होणार बंद

मॅजिक दिल आणि सेंट्रल रेल्वेने हातमिळवणी करत सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील आठ स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सुरुवात केली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता. ...

‘महाअवयवदान मोहीम गावोगाव पोहोचविणार’ - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन - Marathi News | Medical Education Minister Girish Mahajan said, 'Mahavyaavadan campaign will reach villages' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाअवयवदान मोहीम गावोगाव पोहोचविणार’ - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन

देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी, २९ व ३० आॅगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती घेण्यात आले आहे. ...

१७ वर्षीय ‘आसरा’ला आईचे यकृत, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | 17-year-old 'Asara' has succeeded in liver liver, implant surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ वर्षीय ‘आसरा’ला आईचे यकृत, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

औरंगाबाद येथे राहणा-या १७ वर्षीय आसरा शेख हिला दोन वर्षांपूर्वी हेपॅटायटीसची लागण झाल्यामुळे तिचे यकृत खराब झाले होते. गेल्या दोन वर्षांत अनेक उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. ...