जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आ ...
संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या च ...
अपघातस्थळी तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते. अपघात घडल्यानंतर काही वेळातच रुग्णावर उपचार सुरू झाले, तर जखमी रुग्णाचे प्राण वाचू शकतात. याच उद्देशाने राज्य शासनाने वैद्यकीय उपकरणे, तसेच डॉक्टर अशी यंत्रणा सज्ज असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध ...
ब्रेन टयूमरची जटिल शस्त्रक्रिया करताना रुग्णाला पूर्णपणे बेशुध्द केले जाते. कारण अशा शस्त्रक्रियेच्यावेळी झालेली एखादी छोटीशी चूकही रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. ...
जे. जे. रुग्णालयात जहानरा शेख या २९ वर्षाच्या महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला ...
महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सुरु होणाºया पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापकांची एकूण ५३ पदे तीन वर्षे कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. ...
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत हृदयशस्त्रक्रिया, किडनी, मूत्रपिंडरोपण, कर्करोग इ. गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसाह्य करण्यात येते. ...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन म ...