सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले. ...
अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह राज्यात चार ठिकाणी एसएनसीयू अर्थात (सिक न्यूबॉर्न केअर युनिट) आजारी नवजात संगोपन युनिट कार्यान्वित केले जाणार आहे. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी १४ सप्टेंबरला घोषणा केल्यानंतर लगेच १६ सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाने य ...
तरुणांमध्ये सतत आॅनलाइन राहण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना याचे व्यसनच जडत असल्याचे दिसून येत आहे. मनोविकारतज्ज्ञांकडे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालकांनी धाव घेणे सुरूकेले आहे. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात नवजात बाळांच्या विशेष उपचार केंद्रात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने आणि इन्क्युबेटरचा तुटवडा असल्याने ४७ बालकांचा मृत्यू झाल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ने उघड करताच मंगळवारी खळबळ उडाली. डॉक्टरासंह सर्व यंत्रणांची धावपळ सुरू झाली. आ ...
संपूर्ण देशात नि:शुल्क चिकित्सेच्या महाकुंभाच्या रूपात आंतरराष्ट्रीय रिफ्लेक्सोलॉजी सप्ताह साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व प्रमुख संस्थांच्या नेतृत्वाखाली अॅक्युप्रेशर, सुजोक, शिआत्सू, रिफ्लेक्सोलॉजी, जैन रिफ्लेक्सोलॉजी आदी चिकित्सा पद्धतींच्या च ...