‘लोकमत’ने २२ जानेवारीच्या अंकात ‘देपूळ येथे त्वचाविकाराने अनेक श्वान बाधीत!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच, आरोग्य विभागाला खडबडून जाग आली. आरोग्य विभागाच्या पथकाने २२ जानेवारी रोजी सकाळपासूनच गावात हजेरी लावून त्वचाविकाराने त्रस्त असलेल्या ग्रा ...
रस्त्याच्या कडेला विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणारी अनेक कुटुंबे नागपूरच्या फूटपाथवर दिसून येतात. मात्र या कुटुंबातील ९० टक्के महिला आजही ‘सॅनिटरी नॅपकिन्स’पासून दूरच असून अंधश्रद्धेपोटी त्या यांचा वापर टाळत आहेत. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रमांतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या २५८ जणांची नोंद झाली आहे. ...
दोन महिन्यांपूर्वीच आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ आयुर्वेदचे उद््घाटन झाले. याच धर्तीवर आता प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पॅथींचे इन्स्टिट्यूट उभे करण्याचे नियोजन आहे. औरंगाबादसारख्या शहरात शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयासाठी प्रस्ताव आला, तर सकारात्मक विच ...