लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका - Marathi News | Diarrhea, malaria and the risk of collar in the city due to the depletion of waste in the area | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला. ...

हळद शुद्ध की भेसळयुक्त?... अशी करा चाचणी घरच्या घरी - Marathi News | how to find adulteration in turmeric | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हळद शुद्ध की भेसळयुक्त?... अशी करा चाचणी घरच्या घरी

हळदीतील भेसळ ओळखण्याची सोपी पद्धत ...

क्रीम लावून गोरं होण्यासाठी आता लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन - Marathi News | government restricts sale of fairness creams containing steroids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रीम लावून गोरं होण्यासाठी आता लागणार डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन

क्रीम विकत घेण्यासाठी डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन लागणार आहे. ...

जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत - Marathi News | Health care with fasting in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात अनोखा सेवाभाव, उदरभरणाच्या अखंड यज्ञकर्मासह जनजागृती व आरोग्य रक्षणाचे व्रत

‘सेवालया’च्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, कृषी, संस्कार व स्वावलंबनाचे धडे ...

नागपूर जिल्ह्यातील केळवदमध्ये गॅस्ट्रोचा प्रकोप - Marathi News | Gastro outbreak in Kelvad in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील केळवदमध्ये गॅस्ट्रोचा प्रकोप

केळवदमधील तब्बल २० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली. पहलेपार भागातील हे नागरिक असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून, रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने डॉक्टरांनी सांगितले. ...

कंट्रोल न होणा-या रागाला असे करा कंट्रोल - Marathi News | Control Your Anger by these 5 Technique | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कंट्रोल न होणा-या रागाला असे करा कंट्रोल

आज आपण आपल्या रागाला ओळखण्याचे संकेत आणि त्यापासून सुटका कशी मिळवता येईल याविषयी जाणून घेऊया. ...

अबब ! यवतमाळ जिल्ह्यातील १६ गावे खातात दीड कोटींचे खर्रे! - Marathi News | Hundred crores of Mawa eat 16 villages in Yavatmal district! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अबब ! यवतमाळ जिल्ह्यातील १६ गावे खातात दीड कोटींचे खर्रे!

यवतमाळ तालुक्यातील १६ गावांनी वर्षभरात चक्क दीड कोटी रुपयांचे खर्रे पचविल्याची बाब या विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणातून पुढे आली. ...

सततच्या तोंड येण्याला वैतागलात, या घरगुती उपायांनी मिळवा आराम ! - Marathi News | 6 superb home remedies to get rid of mouth ulcers | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सततच्या तोंड येण्याला वैतागलात, या घरगुती उपायांनी मिळवा आराम !

असंतुलित आहार, पोट खराब असणे, पान-मसाल्यांचं सेवन यामुळे तोंड येतं. याचा त्रासही खूप होतो. ...