लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जिल्हा डासमुक्त करा - Marathi News | District free the mosquito | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा डासमुक्त करा

सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले. ...

परवाना नुतनीकरणाचा तिढा सुटणार : आयएमएची माहिती  - Marathi News | License renewal problems will be solve : IMA information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परवाना नुतनीकरणाचा तिढा सुटणार : आयएमएची माहिती 

शहरात सुमारे ६५० रुग्णालये असून त्यातील बहुतांश रुग्णालयांचे परवाने ३१ मार्च २०१८ रोजी संपत होते. नुतनीकरणासाठी तीन महिने आधी महापालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असते. ...

आता नागपुरातही होणार हृदय प्रत्यारोपण; न्यू इरा हॉस्पिटलला मिळाली मान्यता - Marathi News | Now Nagpur will have heart transplantation; New Ira Hospital received recognition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपुरातही होणार हृदय प्रत्यारोपण; न्यू इरा हॉस्पिटलला मिळाली मान्यता

सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. तसे पत्र गुरुवारी या हॉस्पिटलला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र राहणार असून मध्य भारतातील पहिले असणार ...

उन्हामुळे पाय काळसर झालेत ? नक्की करा हे घरगुती उपाय - Marathi News | Home remedies for sun tan | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हामुळे पाय काळसर झालेत ? नक्की करा हे घरगुती उपाय

ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी! - Marathi News | Don't do these mistake while drinking green tea | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!

वजन घटवणे, झोप न येणे, तणाव दूर करणे असे अनेक फायदे ग्रीन टी पिण्याचे फायदे आहेत. पण ग्रीन टी घेताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ...

उन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी - Marathi News | Night skin care routine in summer | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात रात्री अशी घ्या तुमच्या त्वचेची काळजी

सन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान! - Marathi News | Negative effects of sunscreen | Latest beauty Photos at Lokmat.com

ब्यूटी :सन्सस्क्रिनचा जास्त वापर नको, होऊ शकतं 'हे' नुकसान!

जखमींना शोधणाऱ्या नजरा... - Marathi News | Seeing the injured ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जखमींना शोधणाऱ्या नजरा...

विमानतळावरून उड्डाण घेतलेले विमान काही क्षणांतच जमिनीवर कोसळले. घटनास्थळावरून कमलनयन बजाज रुग्णालयाला ही माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रशासनाने रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केल्या.  ...