सकाळी उठल्यापासून ते थेट झोपेपर्यंत मोबाईल सोबतच ठेवला जातो. एक क्षण देखील आपण मोबाईल शिवाय राहू शकत नाही. पण मोबाईल जितका उपयोगी आहे, तितकेच त्याचे वाईट परिणामही होत असल्याचं समोर आलं आहे. ...
येथे डेंग्यूसदृश्य आजाराचा रुग्ण आढळला असून वसमत येथे खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर ठिकठिकाणी नाल्या दुर्गंधीने तुंब भरलेल्या असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून डेंग्यूसदृश्य आजाराचा प् ...
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरियासारख्या आजाराला बळी पडावे लागते. मलेरियावर मात करण्यासाठी जिल्हा डासमुक्त करा, असे आवाहन जि.प.आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रमेश अंबुले यांनी केले. ...
शहरात सुमारे ६५० रुग्णालये असून त्यातील बहुतांश रुग्णालयांचे परवाने ३१ मार्च २०१८ रोजी संपत होते. नुतनीकरणासाठी तीन महिने आधी महापालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असते. ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने लकडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलला हृदय प्रत्यारोपणाची मंजुरी दिली आहे. तसे पत्र गुरुवारी या हॉस्पिटलला प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात पुणे, मुंबई व औरंगाबादनंतर नागपूर हे चौथे केंद्र राहणार असून मध्य भारतातील पहिले असणार ...